नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता ३ री ते ८ वी साठी विषययोजना, शालेय कामाचे दिवस, विषय निहाय तासिका विभागणी व शालेय वेळापत्रक निश्चित करणेबाबत tasika vibhajan paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता ३ री ते ८ वी साठी विषययोजना, शालेय कामाचे दिवस, विषय निहाय तासिका विभागणी व शालेय वेळापत्रक निश्चित करणेबाबत tasika vibhajan paripatrak 

संदर्भ-

१. या कार्यालयाकडील परिपत्रक जाक्र, विप्रा/अविवि/तावि/३६०५अ, दिनांक ०५/१०/२०१७

२. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) (NCF-SE) २०२३

३. राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) (SCF-SE) २०२४

४. या कार्यालयाकडील परिपत्रक जा.क्र. राशैसंप्रपम/अविवि/FS/१२९२६९९/२०२५ दिनांक- ०२/०७/२०२५

५. शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण- २०२५/प्र.क्र.९४/एस.डी.-४ दि.१४/०७/२०२५

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंमलबजावणी अंतर्गत राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) (NCF-SE) २०२३, राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) (SCF-SE) २०२४ व नवीन शालेय शिक्षण अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आलेली आहे. संदर्भ क्र.५ येथील शासन निर्णय दि.१४/०७/२०२५ अन्वये सन २०२५-२६ पासून राज्यात नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी टप्याटप्याने करण्यात येत आहे. नवीन अभ्यासक्रम लागू होणाऱ्या इयत्तांसाठी विषय निहाय शैक्षणिक तासिका विभागणी विहित करणे आवश्यक आहे. संदर्भ क्र. ४ येथील परिपत्रकान्वये इ.१ली व २री साठी शालेय वेळेचे नियोजन विहित करुन देण्यात आलेले आहे. सद्यस्थितीत लागू असलेले संदर्भ क्र. १ येथील परिपत्रक दि.०५/१०/२०१७ मध्ये सुधारणा करुन इ.३री ते ८वी साठी विषयवार तासिका विभागणी व वेळेचे नियोजन याद्वारे राज्यात लागू करण्यात येत आहे.

नवीन अभ्यासक्रम लागू होणार असल्याने इयत्ता ३री ते ८वी साठी विषययोजना, तासिका विभागणी व वेळापत्रकाबाबत पुढीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.

अ. शालेय वेळेचे नियोजन-

शाळांसाठी वार्षिक दिवस व वेळेचे नियोजन पुढीलप्रमाणे असेल.

शासन निर्णय pdd download

Related posts:

Leave a Comment