TET मराठी सराव टेस्ट सोडवा tet marathi practice test 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

TET मराठी सराव टेस्ट सोडवा tet marathi practice test 

1. वाक्यातील विघटन होऊ न शकणारी सर्वात लहान अर्थवाहक रचना म्हणजे

(1) पद

(2) पदबंध

(3) उपवाक्य

(4) रूपिका

2. ए, ऐ, ओ, औ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत?

(1) -हस्व स्वर

(2) अर्ध स्वर

(3) संयुक्त स्वर

(4) सजातीय स्वर

3. सर्व लघु मात्रा असणारा खालीलपैकी शब्द कोणता?

(1) कावळा

(2) चिमणी

(3) कमळ

(4) गुलाब

4. पुढीलपैकी संधिविग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता?

(1) निष्फळ

(2) निष्कपट

(3) निरिच्छा

(4) निष्कारण

5. ‘बद’ उपसर्ग लागून योग्य विरुद्धार्थी शब्द तयार करणारा पर्याय कोणता?

(1) कृपा

(2) मान

(3) गुण

(4) नाम

6. षष्ठी व सप्तमी एकवचनी विभक्तीचे अनुक्रमे प्रत्यय कोणते?

(1) चा, ची, चे – ने, ए, शी

(2) त, ई, आ – स, ला, ते

(3) त, ई, आ – चा, ची, चे

(4) चा, ची, चे- त, ई, आ

7. खालीलपैकी कोणत्या गटातील दोन्ही नामांचे ‘वा’ प्रत्यय लावून भाववाचक नाम तयार होणार नाही?

(1) गोड, ओला

(2) मनुष्य, गोड

(3) ओला, गार

(4) गार, गोड

8. अरेरे, आणि, कडे ही अनुक्रमे कोणत्या अव्ययांची उदाहरणे आहेत?

(1) उभयान्वयी, शब्दयोगी, केवलप्रयोगी

(2) केवलप्रयोगी, उभयान्वयी, शब्दयोगी

(3) क्रियाविशेषण, उभयान्वयी, शब्दयोगी

(4) शब्दयोगी, उभयान्वयी, केवलप्रयोगी

9. ‘सूर्य उगवला’ हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे?

(1) कर्मणी

(2) सकर्मक कर्तरी

(3) अकर्मक कर्तरी

(4) अकर्मक भावे

 

Related posts:

Leave a Comment