TET मराठी सराव टेस्ट सोडवा tet marathi practice test 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

TET मराठी सराव टेस्ट सोडवा tet marathi practice test 

कृतघ्न, घरजावई, सुखद ही कोणत्या समास प्रकाराची उदाहरणे आहेत?

(1)अव्ययीभाव

(2) तत्पुरुष

(3) द्विगू

(4) इंद्र

‘आरती सुरू झाली. घंटानाद सुरू झाला.’ यांचे मिश्रवाक्य कसे होईल?

(1) आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला

(2) आरती सुरू झाली आणि घंटानाद सुरू झाला

(3) जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाद सुरू झाला

(4) घंटानादाबरोबर आरती सुरू झाली

आज पाऊस येईल बहुतेक या वाक्यातून कोणता अर्थ सूचित होतो?

(1) आज्ञार्थ

(2) स्वार्थ

(3) विध्यर्थ

(4) संकेतार्थ

दगडाची पार्थिव भिंत, तो पुढे अकल्पित सरली’ या ओळीत कोणता अलंकार आला आहे?

(1) यमक

(2) चेतनगुणोक्ती

(3) उत्प्रेक्षा

(4) उपमा

लहानपण देगा देवा। मुंगी साखरेचा रवा’ हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे?

(1) रूपक

(2) उत्प्रेक्षा

(3) दृष्टान्त

(4) उपमा

अद्भुत रसाचा स्थायीभाव कोणता आहे?

(1) शौर्य

(2) वियोग

(3) विस्मय

(4) उत्साह

दोन शब्द जोडताना तसेच ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात?

(1) अर्धविराम

(2) संयोगचिन्ह

(3) अपूर्णविराम

(4) स्वल्पविराम

खालील अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील शेवटच्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

ते, ते, रि, व्वा, त, पो, री, उ, स, हा, चे, धा

(1) कर

(2) पद्धत

(3) रिकामे

(4) थैली

पुढीलपैकी ‘तलाव’ शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता?

(1) कासार

(2) तरंगिणी

(3) रत्नाकर

(4) तडाग

Related posts:

Leave a Comment