सेवांतर्गत बी.एड. (P108) शिक्षणक्रम २०२६-२८ तुकडी प्रवेश कागदपत्रे पडताळणी वेळापत्रक b.ed document verification
सूचना पत्र क्र. ०९
सेवांतर्गत बी.एड. (P108) शिक्षणक्रम २०२६-२८ तुकडी प्रवेश कागदपत्रे पडताळणी वेळापत्रक
सेवांतर्गत बी.एड. (P108) शिक्षणक्रम २०२६-२८ तुकडीच्या प्रवेशासाठीच्या कागदपत्रे पडताळणीचे वेळापत्रक सोबत जोडल्याप्रमाणे आहे, याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी. आपल्या जिल्ह्याच्या वेळापत्रकाप्रमाणे संबंधित अर्जदाराने कागदपत्रे पडताळणीसाठी विभागीय केंद्रावर मूळ कागदपत्रे व छायांकित (झेरॉक्स) संच तसेच ‘परिशिष्ट 2,3 व ४’ सह उपस्थित राहावे. आपण संबंधित दिनांकास अनुपस्थित राहिल्यास आपल्याला कोणत्याही सबबीवर कागदपत्रे पडताळणीची पुन्हा संधी दिली जाणार नाही, याची नोंद घ्यावी.










