TET-PYQ २०१३ ते २०२५ गणित व भूमिती मागील परीक्षेत आलेले प्रश्न सराव tet pyq questions bank
15 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या पाचव्या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता?
1)9
2) 10
3)11
4) 12
रोमन संख्यांच्या संदर्भाने विसंगत पर्याय कोणता?
1) CD अधिक C
2) M वजा C
3) C गुणिले V
4) M भागिले II
48 वस्तू समान वाटायच्या असतील; तर किती प्रकारे वाटता येतील?
1)8
2)9
3) 10
4) 11
दोन अंकी सम संख्या व विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती?
1)45
2) 100
3) 50
4) 55
(12 व 101), (9 व 39), (9 व 49), (11 व 111), (19 व 247) यापैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती?
1) पाच
2) दोन
3) तीन
4) चार
खालीलपैकी कोणत्या संख्येने 989 व 1327 या संख्यांना भागल्यास बाकी अनुक्रमे 5 व 7 राहते ?
1) 24
2) 18
3)48
4) 36
357 पेक्षा लहान 6 ने भाग जाणाऱ्या संख्या किती?
1)57
2) 60
3) 55
4) 59
खालीलपैकी कोणती जोडी सापेक्षमूळ संख्याची जोडी नाही?
1) 152, 247
2) 78, 119
3)247, 132
4)204,91
50 ते 100 दरम्यान एकूण मूळसंख्या किती आहेत?
1) 11
2)8
3) 10
21 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या सातव्या त्रिकोणी संख्येचा पाया किती?
1) 15
2) 14
3) 13
4) 12
रोमन संख्याच्या संदर्भाने विसंगत पर्याय कोणता?
1) M भागिले XX
2) XL अधिक X
3) LXX वजा XX
4) L गुणिले C










