जिल्हा परिषद शाळा व अंगणवाड्या एकाच परिसरात असणेबाबत anganvadi paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जिल्हा परिषद शाळा व अंगणवाड्या एकाच परिसरात असणेबाबत anganvadi paripatrak

संदर्भ – मा. शालेय शिक्षण मंत्री व मा. महिला व बालविकास मंत्री यांच्या दि. १४/५/२०२६ च्या बैठकीतील निर्देश

महोदय,

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार ६ ते १४ वयोगटातील सर्व बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची वैधानिक जबाबदारी राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० (NEP-२०२०) मधील तरतुदीनुसार भविष्यात पूर्व प्राथमिकचे वर्ग प्राथमिक शाळांना जोडावे लागतील.

यासाठी ब-याच ठिकाणी जिल्हा परीषदेच्या शाळा व अंगणवाड्या या वेगवेगळया ठिकाणी अस्तित्वात असल्याचे दिसून येते. ज्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शाळेला आवश्यक वर्गखोल्यांव्यतिरिक्त जास्तीची एखादी वर्गखोली सुस्थितीत असेल तर ती वर्गखोली अंगणवाडी साठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून उपलब्ध करून देण्यात यावी. ही कार्यवाही तात्काळ करून अहवाल संचालनालयास पाठवावा

Related posts:

Leave a Comment