बालचित्रकला स्पर्धा २०२६ चा राज्यस्तरीय निकाल प्रसिद्ध करण्याबाबत परिपत्रक balchitrakala result declared circular 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बालचित्रकला स्पर्धा २०२६ चा राज्यस्तरीय निकाल प्रसिद्ध करण्याबाबत परिपत्रक balchitrakala result declared circular 

महाराष्ट्र राज्य

कला शिक्षण मंडळ, मुंबई

Maharashtra State Board of Art Education, Mumbai

परिपत्रक pdf download 

सरज जी कला शाहा आरडीफोर्ट मुंबई-४००००२ फोननं०२२२२

Sir School of Art compound, Dr DN. Road Fort. Mummb 400 001. Ph. No. 022 25172169/70

Web: www.mibise.ac.in

| Email: director mboelgmail.com

Web: www.mota.ac.in

Email: director/mabal@gmail.com

दिनांक- स्वाक्षरी खालील

क्रमांक-कशिम/२०२६/ पाच/

वाचावे-१) उच्च व तंत्रशिक्षण विभाग, शासन निर्णय क्रमांक-एडीआर/२०२८/CN११८२७३२/प्र.क्र.७४/तांशि-६ दि. १४ जुलै, २०२५.

२) या कार्यालयाचे पत्र क्रमांक-कशिम/२०२६/पाच/१८८० दिनांक १९-१०-२०२६

परिपत्रक

विषय : बालचित्रकला स्पर्धा २०२६ चा राज्यस्तरीय निकाल प्रसिद्ध करण्याबाबत.

महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळामार्फत महाराष्ट्र राज्यातील विविध माध्यमांच्या शाळांमध्ये दिनांक ०८ ऑगस्ट, २०२६ रोजी बालचित्रकला स्पर्धा-२०२६ चे आयोजन करण्यात आले होते. बालचित्रकला स्पर्धा एकाच दिवशी चार गटांमध्ये आयोजित करण्यात आली होती.

बाल चित्रकला स्पर्धा Click here
बालचित्रकला स्पर्धा 2026 चा जिल्हास्तरीय निकाल जाहीर
Click here 
जिल्हानिहाय यादी डाउनलोड लिंक उपलब्ध Click here 

बालचित्रकला स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या चित्रकामांमधून जिल्हास्तरावर निवड झालेल्या चित्रांची संचालक, कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे अध्यक्षतेखाली निवड करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समिती मार्फत छाननी करुन अंतीम निवड यादी तयार करण्यात आली. शासन निर्णयात नमूद केलेल्या निकषांनुसार समितीने निवडलेल्या राज्यस्तरीय बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचा निकाल दिनांक ६ नोव्हेंबर, २०२६ रोजी दुपारी १.०० वाजता मंडळाच्या msbae.ac.in या संकेतस्थळावर बालचित्रकला स्पर्धा टॅबमध्ये प्रसिद्ध करण्यात येत आहे. राज्यस्तरीय बक्षिसपात्र विद्यार्थ्यांची यादी सोबत जोडण्यात येत आहे.

सदर विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे तसेच रोख बक्षिसाची रक्कम कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडून आयोजित करण्यात येणाऱ्या जानेवारी २०२७ च्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन विद्यार्थी विभागाच्या उद्घाटन समयी वाटप करण्यात येईल. याबाबतच्या सूचना स्वतंत्रपणे कळविण्यात येतील.

Related posts:

Leave a Comment