मराठी
‘
‘ज्ञानेश्वर’ या शब्दातील एकूण व्यंजने आणि स्वरांची संख्या अनुक्रमे किती आहे?
(1) 5 व्यंजन, प्या
(2) 6 व्यंजन 4 स्वर
(3) 7 व्यंजन 4 वर
(4) 6 व्यंजने, 5 वर
‘कवी’ या शब्दाचे विरुद्धलिंगी रूप कोणते?
(1) कवयित्री
(2) यत्रो
(3) कवीत्री
(4) कवयत्री
‘सासू’ या शब्दाचे अनेकवचनी रूप कोणते?
(1) सासवा
(2) सासू
(3) सासूवा
(4) सास्वा
‘बलुतं’ हे गाजलेले दलित आत्मचरित्र कोणाचे आहे?
(1) लक्ष्मण गायकवाड
(2) दया पवार
(3) शरणकुमार लिंबाळे
(4) लक्ष्मण माने
‘भ्राता, भूगोल, मंदिर, हस्त’ हे शब्द कोणत्या गटात मोडतात?
(1) तद्भय
(2) तत्सम
(3) देशी
(4) विदेशी
खालीलपैकी पत्राचा ‘मायना’ आणि ‘शेवट’ यांची चुकीची जोडी ओळखा.
(1) शिक्षकांना ‘गुरुवर्य’ ‘आपला आज्ञाधारक’
(2) मित्राला ‘प्रिय मित्र’ ‘तुझा मित्र’
(3) सन्माननीय व्यक्तीला ‘माननीय’ ‘आपला नम्र
(4) धाकट्या भावाला : ‘तीर्यरूप’ ‘तुझा शुभेच्छु’
13 खालीलपैकी ‘विशेषनामाचा सामान्यनाम’ म्हणून वापर झालेले अचूक वाक्य ओळखा.
(1) कालिदास हा भारताचा शेक्सपिअर आहे.
(2) तो मुलगा वर्गातला अर्जुन आहे.
(3) आमच्या वर्गात तीन पाटील आहेत.
(4) वरील सर्व विधाने बरोबर आहेत.
‘सहलीला गेलेल्या त्या लहान मुलांच्या गटाला जंगलातील तो उंच धबधबा खूप आवडला.’ या वाक्यातील ‘कर्ता’ कोणता ?
(1) मुलांना
(2) गटाला
(3) धबधबा
(4) जंगल
‘मुलांनो, शांत बसा!’ या वाक्यातील ‘मुलांनो’ या शब्दाची विभक्ती कोणती?
(1) द्वितीया
(2) संबोधन
(3) षष्ठी
(4) सप्तमी
016. ‘डगाळ’ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द पर्यायांतून निवडाः
(1) अनाच्छादित
(2) धूसर
(3) स्वच्छ
(4) निरन
017. ‘खाई त्याला खवखवे’ या म्हणीचा नेमका अर्थ काय?
(1) सतत खाण्याची सवय असणे,
(3) घसा खवखवणे,
(2) बाईट कृत्य करणाऱ्याच्या मनात धास्ती असणे.
(4) बोरी करणे
018. शालेय क्रीडा स्पर्धेत भावणाऱ्या मुलाला वक्षीस मिळाले. या वाक्यातील ‘उद्देश्य’ ओळखा
(1) मुलाला
(2) क्षीय
(3) भावणाऱ्या
(4) स्पर्धत
019.
-+ Automatic Zoom
‘महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे’ अधोरेखित शब्दाचा योग्य समानार्थी शब्द निवडा.
(1) पयोद
(2) अर्णव
(3) तलाव
(4) सरोवर
020.
पुढे दिलेल्या वाक्यांत किती शब्द अशुद्ध आहेत
मैदानावर खेळताना मुलांनी शिस्त पाळली पाहीजे.
(1) एक
(2) दोन
(3) तीन
(4) चार
021. ‘दुष्काळ’ या शब्दाचा संधी-विग्रह ओळखा.
(1) दुश काळे
(2) दुस काळ
(3) दुः काळ
(4) दु काळ
022.
पुढे दिलेल्या शब्दाच्या रूपांतील शुद्ध शब्दाच्या पर्याय ओळखा
आनंदोस्तव (1)
(2) आंनदोत्सव
(3) आनंदउरतव
(4) आनंदोत्सव
023.
पुढील बाक्यांसाठी दिलेल्या पर्यायांतून योग्य शब्द निवडा
शत्रूला सामील होणाऱ्या अशा लोकांमुळे देशाचे फार मोठे नुकसान होते.
(1) देशसेवी
(2) हर
(3) चाणाक्ष
(4) फितूर
024. पुढे दिलेला वाक्प्रचार पर्यायांत दिलेल्या कोणत्या वाक्यासाठी अधिक योग्य होईल; त्या वाक्याच्या पर्याय निवडाः कृपाछत्र हरवणे
(1) निवडणुकीत पराभव झाल्याने सुदामचे
(2) परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने सुदामचे
(3) क्रीडास्पर्धेत अपेक्षित यश न मिळाल्याने सुदामचे
(4) बाबा अचानक मृत्यू पावल्याने सुदामचे
025.
पुढे दिलेल्या वाक्याच्या अर्थासाठी पर्यायांतील योग्य म्हण निवडा.
एकही काम पूर्ण न करता अनेक कामे करायला घेणे –
(1) आपलेच दात, आपलेच ओठ
(3) एक ना धड भाराभर चिंध्या
(2) आयत्या बिळावर नागोबा
(4) हातच्या कंकणाला आरसा कशाला?
026. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखाः
(1) सापाचा फुत्कार
(2) गाईचे हंबरणे
(3) चिमणीचा चिवचिवाट
(4) कुत्र्याचे गुंजारव
027 ‘माधव ज्युलियन’ या नावाने काव्यलेखन करणाऱ्या कवीचे नाव सांगा.
(1) यशवंत दिनकर पंडारकर
(2) माधर यंक पटवर्धन
(3) विनायक जनार्दन करंदीकर
(4) ग.दि. माडगुळकर
029. ‘त्रिभुवन’ या शब्दाचा समास ओळखा.
(1) बहुव्रीहि
(2) द्विगु
(3) कर्मधारय
(4) अव्ययीभाव
030.
‘मी उद्या या वेळेला परीक्षेत पेपर लिहीत असेल.’
या वाक्याचा काळ कोणता?
(1) अपूर्ण भविष्यकाळ
(2) पूर्ण भविष्यकाळ
(3) साधा भविष्यकाळ
(4) रीती भविष्यकाळ









