केंद्र शासनाच्या राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग, नवी दिल्ली यांचे Portal साठी आपल्या अधिनस्त राज्यातील शाळांची विहित नमुन्यातील माहिती मिळणेबाबत portal paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग, नवी दिल्ली यांचे Portal साठी आपल्या अधिनस्त राज्यातील शाळांची विहित नमुन्यातील माहिती मिळणेबाबत portal paripatrak 

विषय- केंद्र शासनाच्या राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग, नवी दिल्ली यांचे Portal साठी आपल्या अधिनस्त राज्यातील शाळांची विहित नमुन्यातील माहिती मिळणेबाबत

संदर्भ- या कार्यालयाचे पत्र क्र. प्राशिसं/NCPCR/२०२६/७०१/१८९९०२२०, दिनांक- ११/५/२०२६

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग, नवी दिल्ली यांचेकडील निर्देशानुसार सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात त्यांचेकडून माहिती मागविण्यात आलेली आहे.

उपरोक्त विषयाच्या संदर्भिय पत्र क्र. १ च्या अनुषंगाने आपले विभाग/जिल्हयाच्या अधिनस्त सर्व शाळांची सोबत जोडलेल्या विहित Table-SEDU15 नमुन्यात, RTE तक्रारी व त्यांच्या निवारणाबाबतची माहिती मागविण्यात आली होती. परंतु अद्याप माहिती संचालनालयास अप्राप्त आहे. सदर माहिती केंद्र शासनास अत्यंत तातडीने आवश्यक असल्याने त्यांचेकडून या संचालनालयास सारखा पाठपुरावा सुरू आहे.

तरी आपल्या अधिनस्त सर्व शाळांची एकत्रीत माहिती सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात या संचालनालयास विनाविलंब उपलब्ध करून द्यावी.

सहपत्रे विहित (Table- SEDU15)

Related posts:

Leave a Comment