NMMS परीक्षा गणित सराव ऑनलाईन टेस्ट स्पष्टीकरणासहीत उत्तरसूची उपलब्ध nmms exam online test solve 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NMMS परीक्षा गणित सराव ऑनलाईन टेस्ट स्पष्टीकरणासहीत उत्तरसूची उपलब्ध nmms exam online test solve 

1. एका संख्येच्या २५% किंमत ६० आहे, तर ती संख्या किती?

A) १२०

B) १८०

C) २४०

D) ३००

योग्य उत्तरः C) २४०

६० x १०० + २५ = २४०.

2. २४ आणि ३६ यांचा मसावि (HCF) किती?

A) ६

B) १२

C) १८

D) २४

योग्य उत्तर: B) १२

२४ आणि ३६ यांचा सर्वांत मोठा समान विभाजक १२ आहे.

3. एका वस्तूची खरेदी किंमत ₹८०० आणि विक्री किंमत ₹९२० आहे. नफ्याचे शेकडा प्रमाण किती?

A) १०%

B) १२%

C) १५%

D) २०%

योग्य उत्तरः C) १५%

नफा = ९२० – ८०० ₹१२०, नफा % १२० ८०० x १०० = १५%.

4. ३/४ + ५/८ = किती?

A) ७/८

B) ९/८

C) ११/८

D) १३/८

योग्य उत्तरः C) ११/८

३/४ = ६/८. म्हणून ६/८ + ५/८ = ११/८.

5. एका आयताची लांबी १५ सेमी व रुंदी ८ सेमी आहे. त्याची परिमिती किती?

A) २३ सेमी

B) ४६ सेमी

C) १२० सेमी

D) ६० सेमी

योग्य उत्तरः B) ४६ सेमी

परिचिती = २४ /१५ + /) = ४६ रोशी

6. एका संख्येचे २/५ भाग ४० आहेत. ती संख्या कोणती?

A) ८०

B) ९०

C) १००

D) १२०

योग्य उत्तरः C) १००

संख्या = ४० x ५ २ = १००,

7. २, ६, १८, ५४, या क्रमातील पुढील संख्या कोणती?

A) १०८

B) १४४

C) १६२

D) २१६

योग्य उत्तरः C) १६२

प्रत्येक पदाला ३ ने गुणले आहे. ५४ ४ ३ १६२.

8. एका वाहनाने ३ तासांत १८० किमी अंतर पार केले. त्याचा सरासरी वेग किती?

A) ४५ किमी/तास

B) ५० किमी/तास

C) ६० किमी/तास

D) ९० किमी/तास

योग्य उत्तरः C) ६० किमी/तास

वेग = अंतर वेळ = १८० ३ ६० किमी/तास.

9. १२ चा वर्ग आणि ५ चा वर्ग यांची बेरीज किती?

A) १६९

B) १९४

C) २०४

D) २२५

योग्य उत्तरः B) १९४

१२० + ५२ = १४४ + २५ १६९. योग्य पर्याय अ आहे.

10. एका त्रिकोणाचे दोन कोन ५०० आणि ६०० आहेत. तिसरा कोन किती?

A) ५००

B) ६००

C) ৬০°

D) ८०°

योग्य उत्तरः C) ७००

त्रिकोणाच्या कोनांची बेरीज १८०० असते. तिसरा कोन १८०० ११०० = ७००.

Leave a Comment