तंबाखू मुक्त शाळा अभियान घोषवाक्य tambakhu mukta shala ghoshvakya 

तंबाखू मुक्त शाळा अभियान घोषवाक्य tambakhu mukta shala ghoshvakya 

तंबाखुमुक्त साठी घोषवाक्य खालील प्रमाणे

1. तंबाखू खाणार… त्याला जेवण नाही जाणार..!

2. तंबाखूची कमी, जीवनाची हमी…!

3. तंबाखू सोडूया, नंदनवन फुलवू या..!

4. तोंडाचा होणार कैंसर, उघडे पडेल घरदार सत्वर..!

5. तंबाखू, बिडी, सिगरेटला नका पडू बळी….

6. नाहीतर होईल जीवनाची होळी..!

7. मधुमेह अन् रक्तदाबाचा होशील बळी, जर सिगरेट, तंबाखू, गुटख्यास घेशील गळी…!

8. आबाळ होईल जीवनाची… तंबाखूच्या सेवनानी

9. तंबाखू सोडा, घरदार सांभाळा…

10. तंबाखूमुक्ती हे ठेव ध्येय… शुद्ध पाणी हेच असू दे पेय!

11. उघडेल यमाचे दार… जर तू तंबाखू खाणार!

12. जीवनाची राख रांगोळी करशील… जर तू तंबाखूयुक्त व्यसन बाळगशील

13. तंबाखूजन्य पदार्थ घेणार… आयुष्याची आबाळ होणार

14. तंबाखू सोड… जीवन जोड

15. बीडी, सिगारेटचा सोड नाद.. नाहीतर होशील बरबाद

16. गुटखा, विमलचे सेवन… कर्करोगाला आमंत्रण

17. निरामय जीवनाचा एकच महामंत्र, तंबाखू पासून हो स्वतंत्र..

18. गुटखा, बिडीची करु या होळी… नाहीतर होईल राख रांगोळी !

19. सिगरेट, विमलच्या पुडीवरील कर वाचन… नाहीतर काही कामी नाही तुझे शिक्षण…!

20. सिगरेट पाकीटावरील संदेश वाच जरा… तुझ्या सारख्या साक्षर पेक्षा निरक्षर बरा!

21. तंबाखू सोडवा, एक जीव वाचवा…

22. तंबाखूचे सेवन… कर्करोगास निमंत्रण!

23. एकाची तरी तंबाखू सोडव..सुंदर त्याचे जीवन घडव!

Leave a Comment