प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी) दि.२१ फेब्रुवारी, २०२७ रोजी आयोजित करणेबाबतची अधिसूचना  scolarship exam online application  

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी) दि.२१ फेब्रुवारी, २०२७ रोजी आयोजित करणेबाबतची अधिसूचना  scolarship exam online application  

परिपत्रक pdf download 

अधिसूचना परिपत्रक pdf download 

विद्यार्थी नोंदणी अर्ज pdf download 

शाळेचा तपशील विनंती अर्ज pdf download

अर्ज भरण्यासाठी लिंक Click here 

शासनमान्य शाळांमधून सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ४ थी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व इयत्ता ७ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या व या परीक्षेस प्रविष्ठ होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र परिषदेच्या www.mscepune.in व https://puppssmsce.in या संकेतस्थळावर दि. २७/१०/२०२६ रोजी पासून उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

उपरोक्त परीक्षा दि. २१ फेब्रुवारी, २०२७ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी घेण्यात येईल. परीक्षेचे वेळापत्रक व परीक्षेची सविस्तर माहिती सोबतच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे. प्रत्येक सूचना वाचूनच कार्यवाही करण्याची दक्षता सर्वांनी घ्यावी.

सोबत :- अधिसूचना

Related posts:

Leave a Comment