इयत्ता 7 वी शिष्यवृत्ती परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रम (सर्व घटक) pdf स्वरूपात उपलब्ध scolarship exam abhyaskram
प्रथम भाषा
आकलन ( 24 % भारांश )
1. उतारा व त्यावर आधारित प्रश्न
2. कविता व त्यावर आधारित प्रश्न
3. सुसंगत वाक्यांचा परिच्छेद
4. संवाद व त्यावर आधारित प्रश्न
शब्द संपत्ती ( 24 % भारांश )
1. समानार्थी शब्द
2. विरुद्धार्थी शब्द
3. शुद्ध – अशुद्ध शब्द
4. आलंकारिक शब्द
5. शब्दसमूहाबद्दल एक शब्द
6. वाक्प्रचार
7. म्हणी
8. पारिभाषिक शब्द
कार्यात्मक व्याकरण ( 48 % भारांश )
1. वर्णविचार
2. संधी स्वरसंधी, व्यंजनसंधी, विसर्ग संधी, पूर्वरुप संधी, पररुप संधी
3. शब्दांच्या जाती विकारी व अविकारी
4. लिंग
5. वचन
6. विभक्ती, कारकार्थ व शब्दाचे सामान्यरुप
7. प्रयोग सकर्मक व अकर्मक कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, सकर्मक व अकर्मक भावे प्रयोग
8. वाक्यांचे प्रकार – केवल, मिश्र, संयुक्त व होकारार्थी -नकारार्थी (अर्थ न बदलता)
9. विरामचिन्हे
10. काळ, काळांचे प्रकार व क्रियापदाचे अर्थ
गणित
संख्याज्ञान ( 08% भारांश)
1. सम संख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या, त्रिकोणी संख्या, रोमन संख्या चिन्हे.
2. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या.
3. परिमेय संख्या व त्यावरील क्रिया.
4. संख्या रेषा
संख्यावरील क्रिया ( 18% भारांश)
1. विभाज्य, विभाजक, विभाज्यतेच्या कसोट्या
2. वर्ग आणि वर्गमूळ, घन आणि घनमूळ
3. लसावि, मसावि
4. अपूर्णांक दशांश अपूर्णांक, व्यावहारिक अपूर्णांक
5. घातांक
6. गुणोत्तर व प्रमाण, भागिदारी
7. चलन
8. काळ, काम, वेळ
9. सरासरी
भूमिती ( 22% भारांश )
1. भूमितीतील मूलभूत संबोध बिंदू, रेषा, रेषाखंड, किरण, कोन (सरळकोन, शून्य, पूर्ण, प्रविशाल) प्रतल, विरुद्धकोन, संलग्नकोन, पूरककोन, कोटिकोन, कोनदुभाजक व लंबदुभाजक गुणधर्म, एकसंपाती रेषा, संपातबिंदू, बहुभुजाकृतीचे आंतरकोन.
2. समांतर रेषा गुणधर्म, संगतकोन, आंतरकोन, व्युत्क्रमकोन
3. वर्तुळ – वर्तुळकंस, केंद्रियकोन, कंसाचे माप.
4. त्रिकोण गुणधर्म
5. पायथागोरस प्रमेय
6. चौकोन गुणधर्म
7. त्रिमितीय आकार, मिती, चिती, सूची, गोल. घडणी -पृष्ठे, शिरोबिंदू कडा.
महत्त्वमापन ( 16% भारांश)
1. परिमाणे लांबी, वस्तुमान, धारकता, कालमापन नाणी व नोटा.
2. परिमिती त्रिकोण, चौकोन, बहुभुजाकृती, वर्तुळ
3. क्षेत्रफळ त्रिकोण, चौरस, आयत, वर्तुळ
4. घनफळ व पृष्ठफळ इष्टिकाचिती व घन,
संख्याकी ( 06% भारांश)
1. मध्यमान, वारंवारता सारणी
2. स्तंभालेख, जोडस्तंभालेख.
व्यवहारिक गणित ( 14% भारांश)
1. शेकडेवारी
2. बँक व सरळव्याज
3. नफा तोटा, सूट (रिबेट), कमिशन (दलाली)
बीजगणित ( 16% भारांश)
1. संख्येसाठी अक्षर, बैजिक राशी व त्यावरील क्रिया, बैजिक राशींची किंमत, बैजिक राशीचे अवयव.
2. नित्यसमानता – बैजिक सूत्रे वर्गविस्तार.
3. एकचल समीकरणे व त्यावरील शाब्दिक उदाहरणे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
इंग्रजी
Vocabulary ( 16 % weightage )
1. Writing words using clues and contextual meanings of the words.
2. Singular and Plural Opposite and Similar meaning words.
3. Word Formation
4. Phrases
5. Writing one word substitute for the clue provided.
6. Figures of speech (Simile, Metaphor, Personification, hyperbole)
7. Homophones
Word’s puzzle ( 08 % weightage )
1. Crossword puzzles, Riddles
2. Grid
Language study ( 24 % weightage )
1. Sentence Formation
2. Types of Sentences
3. Parts of speech
4. Modal auxiliaries
5. Tenses-Simple, Progressive, Perfect (Present, Past, Future)
Grammer ( 12 % weightage )
1. Punctuation
2. Direct Indirect Speech (Only Statements)
3. Degree (Statements)
Creative writing ( 16 % weightage )
1. Short Note
2. Dialogue
3. Slogans
4. Advertisements
5. News
6. E-mail
7. Websites
8. Stock Expressions
Reading skills ( 20% weightage)
1. Prose (60 to 70 words)
Miscellaneous ( 04% weightage)
1. Games
2. Clock
इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रम घटकानुसार pdf डाऊनलोड करा







1 thought on “इयत्ता 7 वी शिष्यवृत्ती परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रम (सर्व घटक) pdf स्वरूपात उपलब्ध scolarship exam abhyaskram”