फेबु/मार्च २०२७ मध्ये आयोजीत करावयाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ १० वी) परीक्षांची अंतिम वेळापत्रके जाहीर करणेबाबत परिपत्रक ssc hsc exam time table declared circular

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

फेबु/मार्च २०२७ मध्ये आयोजीत करावयाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ १० वी) परीक्षांची अंतिम वेळापत्रके जाहीर करणेबाबत परिपत्रक ssc hsc exam time table declared circular

संदर्भः जा.क.रामं / परीक्षा ६/४८३७/दिनांक ०६.११.२०२६ रोजीचे पत्र

उपरोक्त संदर्भीय राज्य मंडळाच्या पत्रानुसार कळविण्यात येते की, फेब्रु/मार्च २०२७ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ. १० वी) लेखी, प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी व अंतर्गत मुल्यमापन, आउट ऑफ टर्न परीक्षेचा कालावधी तसेच माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ. १० वी) फेब्रु/मार्च २०२७ नियमीत व पुर्नपरीक्षार्थी म्हणून प्रविष्ठ दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विषय योजनेपैकी कार्यशिक्षण विषय लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा वेळापत्रकांचे अवलोकन व्हावे.

फेब्रु/मार्च २०२७ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ. १० वी) परीक्षेची अंतिम वेळापत्रके राज्य मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

विद्यार्थी संख्येनुसार शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामध्ये निर्धारित कालावधीत प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी व अंतर्गत मुल्यमापन परीक्षा घेण्याबाबत तसेच संबंधीत विद्यार्थ्यांना त्यांचा परीक्षेचा दिनांक व वेळ याबाबतची संपूर्ण माहिती प्रत्यक्ष परीक्षेपूर्वी मिळेल याची सर्व मुख्याध्यापक/प्राचार्य यांनी नोंद घेण्यात यावी

 परिपत्रक pdf download क्लिक करा 

Related posts:

Leave a Comment