इयत्ता 5 वी विषय मराठी वर्णनात्मक नोंदी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन varnanatmak nondi iyatta pachavi vishay marathi
इयत्ता पाचवी विषय मराठी वर्णनात्मक नोंदी खालील प्रमाणे
१. बोलतांना शब्द व वाक्य अचूक वापरतो
२. भाषण करताना अगदी सहजपणे बोलतो
3. बोलीभाषेचा वापर करतो
४. बोलतांना योग्य वयाप्रमाणे संबोधतो
५. स्वताच्या गरजा योग्य भाषेत सांगतो
६. प्रश्नांची अगदी योग्य उत्तरे देतो
७. मोठ्यांशी बोलताना फार नम्रतेने बोलतो
८. सुचविलेली वर्णन अचूक आषेत बोलतो
९. स्वताच्या कथा सुंदर रीतीने सांगतो
१०. स्वताचे अनुभव श्रावणीय भाषेत सांगतो
११. बोलण्याची भाषा सुंदर आहे
१२. संवाद साधण्याची कौशल्य आहे
१३. बोलण्याची भाषा सुंदर आहे
१४. बोलतांना योग्य वयाप्रमाणे संबोधन वापरतो
१५. स्वताच्या कथा तयार करतो
१६. स्वताचे अनुभव श्रवणीय भाषेत सांगतो
१७. प्रश्नाची अगदी योग्य उत्तरे देतो
१८. कुठे काय बोलावे याचे जाण आहे
१९. कुठे कसे बोलावे याचे अचूक जान आहे
२०. सर्वांसमोर बोलतांना अगदी धीट पाने बोलतो
२१. इतरांशी बोलतांना देहबोलीचा अनुरूप वापर करतो
२२. इतरांचे ण पटलेले मत सैम्य भाषेत सांगतो
२३. शब्द व वाक्य अगदी जसेच्या तसे म्हणतो
२४. सुचविलेली कथा योग्य व सुंदर अषेत सांगतो
२५. दिलेल्या सूचना लक्ष पूर्वक ऐकतो
२६. इतरांचे ण पटलेले मत सौम्य भाषेत सांगतो
२७. शब्द व वाक्य अगदी जसेच्या जसे म्हणतो
२८. सुचविलेली कथा अगदी योग्य भाषेत म्हणतो
२९. सुचविलेल्या कडव्याची अर्थ सांगतो
३०. दिलेल्या सूचनेचे पालन करतो
३१. बोलण्याची भाषा सुंदर आहे
३२. दिलेले चित्र पाहून योग्य भाषेत वर्णन करतो
33. सुचविलेल्या प्रसंगाचे सादरीकरण करतो
३४. दिलेल्या सूचना ऐकून त्याची कृती करतो
३५. दिलेल्या घटनाचे चित्र योग्य क्रमानावर लावतो
३६. सुचविलेल्या कडव्याचे अर्थ स्पष्ट करतो
३७. पाहिलेल्या सि.डी. बद्दल आपले मत मांडतो
३८. आवडीचे मजकुराचे वाचन करतो
३९. आपल्या आठवणीतील प्रसंगाचे वर्णन करतो
४०. चित्रकथा वाचतो, माहिती सांगतो
४१. सुचविलेल्या संवादाचे योग्य कृती
४२. चित्र पाहून प्रश्न तयार करतो
न ४३. चित्र पाहून अनुरूप प्रश्न तयार करतो
४४. उदाहरणे पटून देतो
४५. एखाद्या बाबींचे कारण सुंदर रित्या पटून सांगतो
४६. बोलण्याची भाषा लाघवी आहे
४७. इतरांशी प्रमाण भाषा वापरावी यासाठी प्रयत्न करतो
४८. सुचविलेले भाषण प्रमाण भाषेत लिहितो
अडथळयांच्या नोंदी
१. स्वत खूप अशुद्ध बोलतो
२. सहज पाने भाषण करता येत नाही
3. प्रश्नाची चुकीचे उत्तरे देतो
४. इतरांशी संवाद साधू शकत नाही
५. दिलेल्या सूचना समजून लक्षात घेत नाही
६. सुचविलेला भाग प्रसंग स्वताच्या शब्दात सांगता येत नाही
७. दिलेल्या सूचना ऐकून कृती करता येत नाही
८. इतरांशी बोलतांना चुकीचे संबोधन वापरतो
९. दिलेल्या घटनाचे चित्र योग्य क्रमाने लावता येत नाही
१०. बोलण्याची आषा रागाट आहे
११. स्वताच्या भावना व्यक्त करता येत नाही
१२. शब्द व वाक्य चुकीचे वापरतो
१३. कवितेच्या ओळी ऐकतो परंतु पूर्ण करता येत नाही
१४. कवितेच्या वाक्य ऐकतो परंतु पूर्ण करता येत नाही
१५. संवाद ऐकलो पण प्रश्नांची चुकीचे उत्तरे देतो
१६. मजकूर लक्षपूर्वक ऐकत नाही
१७. योग्य भाषेत करणे सांगता येत नाही
१८. इतरांशी संवाद साधू शकत नाही
१९. इतरांचे बोलणे ऐकून घेत नाही
२०. बोलतांना शब्दावर भाषेबाबत तारतम्य ठेवत नाही
२१. इतरांशी बोलतांना चुकीचे संबोधन वापरतो
२२. मोठ्यांचा मान ठेवतान चुकीचे शब्द वापरतो
२३. दिलेल्या सूचना ऐकून कृती करता येत नाही
२४. इतरांशी बोलतांना चुकीचे संबोधन वापरतो
२५. दिलेल्या घटनाचे चित्र योग्य क्रमाने लावता येत नाही
२६. दिलेल्या सूचना समजून घेत नाही
२७. सुचवलेल्या मुद्द्द्याच्या आधारे फक्त मुद्देच सांगतो
२८. सुचविलेला कथा प्रसंग स्वताच्या शब्दात सांगता येत नाही
२९. सुचविलेली कथा चुकीच्या पद्धतीने सांगतो
३०. दिलेल्या सुचनेच पालन करत नाही
३१. सुचविलेल्या विषय भाग अनुशंघाने तयार करतो
३२. सुचविलेल्या प्रस्नागाचे सादरीकरण करता येत नाही
३३. मजकूर लक्ष पूर्वक एकात नाही
३४. प्रश्न कसे तयार करावे ते काळल नाही
३५. प्रश्न तयार करता येत नाही
३६. सुचविलेले शब्दांसाठी चुकीचे शब्द सांगतो
३४. सुचविलेल्या मद्याच्या आधारे पुन्हा मुद्देच सांगतो
३८. दिलेल्या सूचना समजून लक्षात घेत नाही
३९. सुचविलेला भाग प्रसंग स्वताच्या शब्दात सांगता येत नाही
४०. दिलेल्या सूचना ऐकून कृती करता येत नाही











1 thought on “इयत्ता 5 वी विषय मराठी वर्णनात्मक नोंदी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन varnanatmak nondi iyatta pachavi vishay marathi”