इयत्ता 5 वी विषय गणित वर्णनात्मक नोंदी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन varnanatmak nondi iyatta pachavi vishay ganit

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इयत्ता 5 वी विषय गणित वर्णनात्मक नोंदी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन varnanatmak nondi iyatta pachavi vishay ganit

इयत्ता पाचवी विषय गणित वर्णनात्मक नोंदी खालील प्रमाणे आहेत

१. संख्यांचे काम अचूक पने करतो

२. संख्याचे क्रम अचूक पाने लावतो

3. संख्यांची अगदी योग्य तुलना करतो

४. गणिताचे व्यावहारिक जीवनातील महत्त्व सांगतो

५. हिशोभ ठेवण्यात सर्वाना मदत करतो

६. सुचवलेले गीत/ कविता तालासुरात म्हणतो.

७. सुचवलेले गीत/ कविता लय, तालासाहित सुरेल आवाजात म्हणतो.

८. सुचविलेला भाग योग्य स्वराघात स्पष्ट म्हणतो.

९. सुचविलेला भाग वाचताना अर्थपूर्ण व लक्षनिय वागतो.

१०. सुचविलेल्या कडव्यांचे अर्थ स्पष्ट करतो.

११. सुचविलेल्या कडव्यांचे अर्थ सांगतो.

१२. सुचविलेला भाग/ कथा/ प्रसंग सुंदर रीतीने सांगतो.

१३. सुचविलेल्या विषया अनुषंगाने प्रश्न तयार करतो व विचारतो.

१४. सुचविलेला विषय भाग अनुषंगाने जलद गतीने खूप सारे प्रश्न बनवून विचारतो.

१५. इतरांनी प्रमाण भाषा वापरावी यासाठी प्रयत्न करतो

१६. बोलताना शब्द व वाक्य अचूक व समर्पक वापरतो.

१७. उदाहरणे पटवून देताना म्हणींचा वापर करतो.

१८. अभ्यासक्रमातील नवीन शब्दांचा वापर करून

बोलतो.

१९. भाषण करताना अगदी सहजपणे बोलतो.

२०. बोलीभाषेत प्रमाणभाषेचा वापर करतो.

२१. बोलताना योग्य वयाप्रमाणे संबोधन करतो.

२२. मोठ्यांशी बोलताना फार नम्रतेने बोलतो.

२३. स्वतःच्या गरजा योग्य आषेत सांगतो.

२४. प्रश्नांची अगदी योग्य व व्यवस्थित उत्तरे देतो.

२५. एखा‌द्या बाबींचे कारण सुंदर रीतीने पटवून देतो.

२६. सुचविलेले वर्णन अचूक व प्रमाण आषेत लिहितो.

२७. स्वतः छोट्या छोट्या कथा तयार करतो.

२८. स्वतःच्या कथा सुंदर रीतीने सांगतो.

२९. स्वतःचे अनुभव श्रवणीय भाषेत सांगतो.

३०. १६. कुठे काय बोलावे काय बोलू नये याचे अचूक ज्ञान आहे.

३१. १७. बोलण्याची भाषा लाघवी व सुंदर आहे.

३२. १८. बोलण्याच्या सुंदर शैलीमुळे सर्वाना खूप आवडतो.

३३.१९. संवाद साधण्याचे कौशल्य उत्तम आहे.

३४. २०. इतरांचे न पटलेले मत सौम्य भाषत सांगतो.

३५. २१. सर्वांसमोर बोलताना अगदी धीटपणे बोलतो.

३६. २२. भाषा वापरताना व्याकरणीय नियम पाळतो.

३७. स्वतःच्या भावना योग्य शब्दात प्रकट करतो.

३८. शब्द व वाक्य अगदी जसेच्या तसे प्रकट करतो.

३९. सुचविलेल्या गीताचे / कवितेचे साभिनय सादरीकरण करतो.

४०. सुचविलेल्या गीताचे/ कवितेचे स्पष्ट उच्चार व योग्य कृतीसह सदर करतो.

४१. सुचविलेल्या प्रसंगाचे / संवादाचे योग्य अभिनयासह सादरीकरण करतो.

४२. सुचविलेल्या प्रसंगाचे संवादाचे योग्य कृती व हावभावासह सादरीकरण करतो.

४३. सुचविलेला मजकूर पाहून लिहिताना खूपच आकर्षक पद्धतीने लिहितो.

४४. सुचविलेला मजकूर पाहून सुंदर वळणदार अक्षरत लिहितो.

४५. शब्द / मजकूर लक्षपुर्क ऐकतो व अचूक लिहितो. ४६. शब्द/ मजकूर ऐकून जलद व अचूक लिहीतो.

४७. दिलेल्या सूचना ऐकतो व तशी कृती करतो.

४८. दिलेल्या सूचना ऐकून त्याप्रमाणे कृती करतो.

४९. दिलेल्या घटनांचे छत्रे योग्य क्रमवार लाऊन दाखवितो.

५०. दिलेल्या घटनांचे चित्र योग्य व अचूक क्रमवार लावतो

अडथळ्याच्या नोंदी-

१. दिलेल्या सूचनांचा अर्थ समजून घेत नाही.

२. दिलेल्या सूचना ऐकतो पण पालन करत नाही.

३. सुचविलेले गीत / कविता पाठाप्रमाने रटाळ म्हणतो.

४. सुचविलेले गीत / कविता म्हणताना फक्त एकच ओळ व्यवस्थित म्हणतो.

५. सुचविलेला भाग वाचन करताना अडथळतो.

६. भाग वाचताना शब्दोच्चार अशुध्द करतो.

७. सुचविलेल्या कडव्याचे अर्थ माहित असून सांगता येत नाही.

८. सुचविलेल्या कडव्याचे अर्थ सांगताना चुकीचे अर्थ सांगतो.

९. सुचविलेला भाग चुकीच्या पद्धतीने सांगतो,

१०. सुचविलेला प्रसंग चुकीच्या पद्धतीने सांगतो.

११. सुचविलेला भाग अनुषंगाने प्रश्न तयार करता येत नाही.

१२. सुचविलेल्या प्रसंगाचे सादरीकरण करता येत नाही.

१३. सुचविलेल्या प्रसंगाचे सादरीकरण करताना फारच मागे राहतो.

१४. सुचविलेल्या गीताची/ प्रसंगाचीकृती करताना लाजतो.

करता येत नाही.

१५. सुचविलेल्या गीताचे / कवितेचे कृतियुक्त सादरीकरण

१६. मजकूर पाहून लिहिताना लेखनात चुका करतो.

१७. मजकूर पाहून लिहिताना चुकीच्या पद्धतीने लिहितो.

१८. शब्द / मजकूर लक्षपुर्क ऐकत नाही व चुकीचे लिहितो.

१९. शब्द / मजकूर लक्षपुर्क ऐकतो पण लिहिता येत नाही.

२०. दिलेले चित्र पाहून वर्णन / लेखन करता येत नाही.

२१. स्वतः खूपच अशुद्ध बोलतो.

२२. बोलताना शब्दावर तारत्यम ठेवत नाही.

२३. सहजपणे भाषण करता येत नाही.

२४. बोलताना उगाचच अन्गविक्षेप करतो.

२५. बोलीभाषेत प्रमाणभाषा वापरत नाही.

२६. इतरांशी बोलताना चुकीचे संबोधन करतो.

२७. मोठ्यांचा मन ठेवताना चुकीचे शब्द वापरतो.

२८. स्वतःच्या गरजा योग्य आषेत मांडता येत नाही.

२९. प्रश्नांची चुकीच्या पद्धतीने उत्तरे देतो.

३०. योग्य भाषेत कारणे सांगता येत नाही.

३१. इतरांचे बोलणे ऐकून घेत नाही.

३२. इतरांशी संवाद साधू शकत नाही.

33. लिखाणाची भाषा अगदीच अशुद्ध वापरतो.

३४. वर्णन सांगता येते पण लिहिता येत नाही.

३५. कुठे, कोणाला, केव्हा काय बोलावे हे कळत नाही

३६. बोलण्याची भाषा राकट आहे.

३७. भाषेच्या वापरात खूप व्याकरणीय चुका करतो.

३८. स्वतःच्या भावना व्यक्त करता येत नाही.

३९. इतरांच्या मताबाबत खिल्ली उडवितो.

४०. शब्द व वाक्य यांचा वापर चुकीचा करतो.

४१. संवाद / गाणे / मजकूर ऐकतो पण प्रश्नांची उत्तरे देता येत नाही.

Related posts:

1 thought on “इयत्ता 5 वी विषय गणित वर्णनात्मक नोंदी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन varnanatmak nondi iyatta pachavi vishay ganit”

Leave a Comment