सन २०२५-२६ या वर्षामध्ये यु-डायस प्लस प्रणालीतील Dropbox मध्ये असलेले विद्यार्थी कमी करणेबाबत udise plus pranali dropbox 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सन २०२५-२६ या वर्षामध्ये यु-डायस प्लस प्रणालीतील Dropbox मध्ये असलेले विद्यार्थी कमी करणेबाबत udise plus pranali dropbox 

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने दि. २४ सप्टेंबर, २०२५ रोजीच्या Dropbox अहवालानुसार राज्यामध्ये ९२७०४१ एवढे विद्यार्थी Dropbox मध्ये दिसून येत आहे. सदरचे विद्यार्थी सन २०२४-२५ या वर्षामध्ये शाळांमध्ये शिक्षण घेत होते. सन २०२५-२६ या वर्षामध्ये विद्यार्थीनी ज्या शाळेमध्ये प्रवेश घेतलेला आहे, त्या शाळेमध्ये Dropbox मधून Import करून घेणे आवश्यक आहे, जेणे करून विद्यार्थ्यांचे दुबार नोंदणी होणार नाही.

शाळानिहाय Dropbox मधील विद्यार्थ्यांची माहिती Import करून घेण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. तात्काळ आपल्या स्तरावरून शाळेच्या मुख्याध्यापकांना Dropbox मधून प्रवेश घेतलेल्या शाळेमध्ये विद्यार्थ्याला Import करून घेण्यासाठी आदेशित करावे.

सोबत : Dropbox मधील विद्यार्थ्यांची शाळानिहाय यादी.

Related posts:

Leave a Comment