इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२५-२६ बाबत eleventh online pravesh 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२५-२६ बाबत eleventh online pravesh

संदर्भ : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मुंबई यांचा दिनांक ०६/०५/२०२५ रोजीचा शासन निर्णय.

उपरोक्त संदर्भिय शासन निर्णयान्वये सन २०२५-२६ पासून संपूर्ण राज्यातील उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता ११ वी चे प्रवेश केंद्रिय ऑनलाईन पध्दतीने करण्यात येत आहेत.

त्याअनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, सद्यस्थितीत इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश बंद असून ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये नोंदणी केलेल्या परंतू अद्याप प्रवेश निश्चित न केलेल्या किंवा कनिष्ठ महाविद्यालय अलॉट न झालेल्या विद्यार्थी / पालक यांचेकडून पुढील प्रवेश फेरीबाबत विचारणा होत आहे.

तरी आपण आपल्या विभागातील अशा विद्याथ्यांची माहिती खालील तक्त्यात संचालनालयास दिनांक २४ नोव्हेंबर २०२५ रोजी पर्यंत सादर करावी.

Related posts:

Leave a Comment