सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील उन्हाळी व दिवाळी सुट्टया बाबत divali festival holidays 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील उन्हाळी व दिवाळी सुट्टया बाबत divali festival holidays 

संदर्भ:-1) महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचे शासन परिपत्रक दि. 11 एप्रिल 2022

2) शालेय शिक्षण व क्रिडा विभाग शासन परिपत्रक क्र संकीर्ण 2023/प्र.क्र. 105/एस.डी 4 दि. 20 एप्रिल 2023

3) महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रिडा विभाग शासन निर्णय क्र सकीर्ण-2015 प्र.क्र206/एस. डी-2 दि.08 सप्टेंबर 2015

4) मा. जिल्हाधिकारी जालना यांचे पत्र क्र.जा.क्र.2024/सा.शा./संकीर्ण/स्थानिक सुट्टी/कावि दि. 06 डिसेबर 2024

5) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. सकीर्ण-2025/प्र.क्र. 119/एस. डी. 4 दि. 13. में, 2025

उपरोक्त विषयी सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील सुट्या खालील प्रमाणे जाहीर करण्यात येत आहेत.

1. उन्हाळी सुट्टीः दिनांक 02.05.2025 ते 14.06.2025 दि 15.06.2025 रोजी रविवार असल्याने दिनाक

16.06.2025 पासून शाळा सुरु होतील.

2 दिवाळी सुट्टीः दिनाक 16.10 2025 से 01 11.2025 दि 02.11 2025 रोजी रविवार असल्याने

दि. 3.11.2025 पासून शाळा सुरू होतील.

3 मा. जिल्हाधिकारी निधर्धारीत सुट्या 3 दिवस

01) दि. 08 जानेवारी 2025 बुधवार राजबाग दर्गा उरूस जालना

02) दि. 29 सप्टेबर 2025 सोमवार मत्सोदरी देवी नवरात्र उत्साव, (सप्तमी) अबड जि. जालना

03) दि 20 ऑक्टोबर 2025 सोमवार नरक चतुदशी

. शासन निर्णय क्र संकीर्ण 2015 प्र.क्र. 206/एस डी 2 दि 08 सप्टेंबर 2015 नुसार

1) दि 01 सप्टेंबर 2025 सोमवार गौरी पुजन

2) दि. 12 जानेवारी 2026 सोमवार राजमाता जिजाऊ जयती

5. मुख्याध्यापक माध्यमिक शाळा स्तरावरील सुट्टया मुख्याध्यापक यांच्या अखत्यारित स्थानिक सुटट्या मुख्याध्यापकानी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच निश्चित करून शिक्षणाधिकारी (माध्यमिक) याना कळवाव्यात.

शाळा स्तरावरील स्थानिक सुट्यांसंदर्भात मुख्याध्यापक यांनी शैक्षणिक वर्षाच्या मुरुवातीस शाळा व्यवस्थापन समितीच्या ठरावानुसार रितसर प्रस्ताव गटशिक्षणाधिकारी मार्फत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयास सादर करावा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या परवानगी शिवाय कोणतीही सुटटी घेण्याल येऊ नये. तसेच ज्या शाळांना गणेशोत्सव, नाताळ रमजान, सारख्या सणांना सुट्या घ्यावयाच्या असतील त्यांनी दिवाळीची सुटूटी कमी करून लेवढ्याच कालावधीची सुट्टी समयोजनाने शालेय व्यवस्थापन समितीच्या ठरावाने जिल्हा कार्यालयाच्या परवानगीने जाहीर करावी.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 दि. 13 में 2025 चा शासन निर्णय व शासनाचे प्रचलित आदेश नियम, मार्गदर्शक सूचना यानुसार आवश्यक किमान शैक्षणिक दिवस शाळेचे कामकाज होईल या अटीच्या अधीन राहून स्थानिक सुट्यांबाबतचे नियोजन व त्यामध्ये बदल करण्याचा निर्णय मान्य केला जावा. या अटीचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी.

Pdf download

Related posts:

Leave a Comment