एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षा व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा २०२५ सुधारित वेळापत्रक परिपत्रक elementary and intermediate exam timetable 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षा व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा २०२५ सुधारित वेळापत्रक परिपत्रक elementary and intermediate exam timetable 

शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा २०२५ चे पेपर ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे स्थानिक प्रशासनाने / जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने शाळांना सुट्टी जाहीर केली असल्याने घेता आलेले नाही. अशा जिल्ह्यामध्ये खालील वेळापत्रकानुसार परीक्षा घेण्यात याव्यात याकरिता नव्याने प्रश्नपत्रिका संबंधित केंद्रांच्या लॉगइन वर उपलब्ध करुन देण्यात येईल. परीक्षेकरिता नोंदणी करण्यात आलेला कोणताही विद्यार्थी परिक्षेपासून वंचित राहू नये म्हणून याबाबतच्या सूचना केंद्रप्रमुखांनी सर्व संबंधित शिक्षक/विद्यार्थी/पालक/सहभागी शाळांना आपल्या स्तरावरुन देण्यात यावे.

एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षा २०२५ सुधारित वेळापत्रक

इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा २०२५ सुधारित वेळापत्रक

वरील सुधारित वेळापत्रकानुसार होणाऱ्या शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षे करिता दिनांक २४.०९.२०२५ ते दिनांक २७.०९.२०२५ रोजी झालेल्या प्रश्नपत्रिकांचा वापर करण्यात येऊ नये असे निदर्शनास आल्यास अशा विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका रद्द समजण्यात येतील व याबाबतीत सर्वस्वी जबाबदारी केंद्रप्रमुखाची राहील याची नोद घेण्यात यावी.

Related posts:

Leave a Comment