प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.4 थी) शिष्यवृत्ती अर्हता प्रकार व शिष्यवृत्ती प्रदान करण्याचे निकष scolarship exam criteria
प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.4 थी) शिष्यवृत्ती अर्हता प्रकार व शिष्यवृत्ती प्रदान करण्याचे निकष खालील परिपत्रक पहा

वरील शिष्यवृत्त्या केवळ महाराष्ट्र शासनाच्या अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळांतील विद्याध्यर्थ्यांना गुणवत्तेनुसार घोषित केले जातात,
मयर्यादित शिष्यवृत्ती संच असल्याने कटऑफ इतके एकूण शेकडा गुण असणारे सर्व विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरत नाहीत, अशावेळी प्रचलित निकष वापरुन शिष्यवृत्ती अर्हताधारक विद्यार्थी ठरविले जातात.








1 thought on “प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.4 थी) शिष्यवृत्ती अर्हता प्रकार व शिष्यवृत्ती प्रदान करण्याचे निकष scolarship exam criteria ”