अपंग समावेशित शिक्षण योजना (माध्यमिक स्तर) अंतर्गत विशेष शिक्षकांचे थकित मानधन अदा करणेबाबत shikshak thakit mandhan
वाचा :-
शासन निर्णय, समक्रमांक, दि. ०६ नोव्हेंबर २०२५.
शासन शुध्दिपत्रक:-
संदर्भाधिन शासन निर्णयाच्या परिच्छेद १ मधिल तक्त्यात भाग-ब मधील अ. क्र. १ येथिल वितरित करावयाचा निधी रकान्यातील रक्कम “रु. ५२,५२,०००/-” ऐवजी “रु. ५२,५०,०००/-“, अशी वाचण्यात यावी.
सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२५१११११७१४५६२५२१ असा आहे. हे शुध्दीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.


![Inviting online Application Form for National Eligibility-cum-Entrance Test [(NEET (UG)] 2026-reg](https://dainikexam.in/wp-content/uploads/2026/02/Screenshot_2026_0208_175316-150x150.jpg)








