सामान्य ज्ञान प्रश्नसंच क्रमांक –५४ pdf स्वरूपात उपलब्ध gk questions bank
१. ओझोन थराला सर्वात हानिकारक वायू म्हणजे CFCs (क्लोरोफ्लोरोकार्बन्स).
२. हरितगृह परिणामासाठी जबाबदार असलेला मुख्य वायू कार्बन डायऑक्साइड (CO₂) आहे.
३. आम्ल पावसासाठी जबाबदार असलेले वायू SO2 आणि NO2 आहेत.
४. “क्योटो प्रोटोकॉल” हा हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्याशी संबंधित आहे.
५. पृथ्वीचे “फुफ्फुसे” काय म्हणतात? अमेझॉन वर्षावन
६. भारतात पर्यावरण संरक्षण कायदा कधी लागू झाला? १९८६
७. “चिपको चळवळ” ही वनसंवर्धनाशी संबंधित आहे.
८. “नर्मदा वाचवा चळवळ” सरदार सरोवर धरण प्रकल्पाशी संबंधित आहे.
९. अणुऊर्जा प्रकल्प हे किरणोत्सर्गी प्रदूषणाचे मुख्य स्त्रोत आहेत.
१०. केरळमध्ये ‘सायलेंट व्हॅली प्रकल्प’ कोठे आहे?
जागतिक तापमानवाढ
११. हरितगृह परिणामामुळे काय वाढते?
१२. “विश्व पर्यावरण दिवस” 5 जून
१३. ओझोन थर काय अवरोधित करतो? अतिनील किरणे (UV किरणे)
१४. पृथ्वीवरील सर्वात थंड प्रदेश अंटार्क्टिका आहे (व्होस्टोक स्टेशन)
१५. गंगा कृती आराखडा कधी सुरू झाला? १९८५
१६. कोणत्या प्रदूषणामुळे “ब्लू बेबी सिंड्रोम” होतो? नायट्रेट प्रदूषण (पिण्याच्या पाण्यात)
१७. जंगलतोडीचे सर्वात मोठे परिणाम म्हणजे मातीची धूप आणि हवामान बदल.
१८. फायटोप्लँक्टन (समुद्री शैवाल) हा सर्वात मोठा ऑक्सिजन उत्पादक जीव आहे.
१९. ओझोन छिद्र सर्वात जास्त कुठे आहे? अंटार्क्टिकावर
२०. प्रदूषण मोजण्याचे एकक पीपीएम (पार्ट्स पर मिलियन) आहे.
२१. “सायलेंट स्प्रिंग” हे राहेल कार्सन यांचे पर्यावरणावरील पुस्तक आहे.
२२. सर्वात मोठा प्रदूषणकारी उद्योग म्हणजे औष्णिक वीज प्रकल्प (कोळशावर आधारित).
२३. कंपोस्टिंग ही सेंद्रिय खत बनवण्याची प्रक्रिया आहे.
२४. भारतात वन्यजीव संरक्षण कायदा कधी लागू झाला? १९७२
२५. भारतातील पहिले बायोस्फीअर रिझर्व्ह नीलगिरी
२६. हेमिस राष्ट्रीय उद्यान (लडाख), भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान
२७. भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान: जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान (१९३६, उत्तराखंड)
२८. भारतातील सर्वात मोठे बायोस्फीअर रिझर्व्ह कच्छचे रण बायोस्फीअर रिझर्व्ह (गुजरात)
२९. प्रोजेक्ट टायगरची सुरुवात भारतात १९७३ मध्ये झाली.
३०. ऑपरेशन फ्लडशी संबंधित दूध उत्पादन (दूध क्रांती)
३१. सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, पश्चिम बंगाल
३२. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान एकशिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध
३३. सलीम अली, भारताचे पक्षीपुरुष
34. विश्व पर्यावरण दिवस – 5 जून
35. चिपको आंदोलन उत्तराखंड (अलमोडा) मध्ये सुरू झाले.
36. मेधा पाटकर, नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या
माझे
३७. अंटार्क्टिकामध्ये ओझोन थरातील छिद्र आढळले.
38. ओझोन कमी करणारा वायू कच्छचे आखात (गुजरात)
३९. भारतातील पहिले सागरी राष्ट्रीय उद्यान
४०. जगातील सर्वात मोठे बायोस्फीअर रिझर्व्ह हे अमेझॉन रेनफॉरेस्ट (दक्षिण अमेरिका) आहे.
४१. गंगा डॉल्फिनला राष्ट्रीय जलचर प्राणी घोषित करण्यात आले – २००९ मध्ये.
४२. भारतात सर्वाधिक वाघ मध्य प्रदेशात आहेत.
४३. भारतात कर्नाटकात सर्वाधिक हत्ती आहेत.
४४. “उद्यान” या शब्दाचा अर्थ संरक्षित नैसर्गिक क्षेत्र असा होतो.
४५. भारतात १९९२ मध्ये प्रोजेक्ट एलिफंट सुरू झाला.
४६. अंशी राष्ट्रीय उद्यानाचे नाव काली व्याघ्र प्रकल्प असे ठेवण्यात आले.
४७. कार्बन डायऑक्साइड हरितगृह वायू
४८. जागतिक तापमानवाढीचे मुख्य कारण म्हणजे हरितगृह वायूंमध्ये वाढ.
४९. पर्यावरण दिनाची थीम UNEP द्वारे निश्चित केली जाते.
५०. भारतातील पर्यावरण दिन









