विनोबा अप्लिकेशन लिंक व रजिस्ट्रेशन माहिती vinoba application registration link
आचार्य विनोबा भावे
विनोबा application लिंक Click here
विनोबा ॲप मध्ये नोंदणी करण्यासाठी खालील पायऱ्या पहा
शिक्षक पडताळणी का आवश्यक आहे ?
App मध्ये Registration चा वेळी कोणीही स्वतःला शिक्षक म्हणून नोंदणी करू शकतो. सिस्टममध्ये तुमच्या शिक्षक स्थितीची पुष्टी करण्यासाठी खालील पायऱ्या फॉलो करा.
सूचना
STEP 1 – तुमच्या शाळेच्या नेत्याला / क्लस्टर हेडला सिस्टीममध्ये पुष्टी करण्यास सांगा तुम्ही 27130206201-ZPPS KAREGAON चे शिक्षक आहात.
STEP 2-STEP 1 झाल्यावर अॅप मधून लोगॉट करा आंही परत लॉगिन करा
तुम्हाला अजून मदद हवी आहे का?
हे Whatsapp ग्रुप सामील व्हा आण्ही chat करा. तुमच्या समर्थन विनंतीसह पुढील माहिती द्या.
Phone / Email ID ज्याने तुम्ही App वर Register केला आहे
तुमच्या शाळेचे नाव
तुमची भूमिका उदा. टीचर, प्रिंसिपल, क्लस्टर हेड इ.
संबंधित मदत विषय
सत्यापित शिक्षकाचे विशेषाधिकार काय आहेत? येथे पहा
तुम्हाला तुमची शाळा बदलायची आहे का? येथे शोधा
आपल्या वेरिफिकेशन साठी, खालील दिलेल्या नमुना प्रमाणे स्वतःची माहिती देणे.
1. Full Name:
2. Registered Mobile Number / Email id:
3. School Name + Udise number:
4. Block Name:
5. Cluster Name:
6. Your Current Designation:
तुमचा वेरिफिकेशन २४ ते ४८ तासांत पूर्ण केले जाईल.










