राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची “सुधारीत राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना” तसेच केंद्र शासनाची “एकीकृत निवृत्तीवेतन योजना” (UPS) लागू करणेबाबत sudharit pension yojana ups scheme
राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची “सुधारीत राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना” तसेच केंद्र शासनाची “एकीकृत निवृत्तीवेतन योजना” (UPS) लागू करणेबाबत sudharit pension yojana ups scheme संदर्भ:- वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांकः सेनिवे-२०२४/प्र.क्र५४/सेवा-४. दिनांक २०/०९/२०२४ उपरोक्त विषयास अनुसरुन वित्त विभागाने संदर्भाकिंत शासन निर्णय निर्गमित केला आहे. २. सदर शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे पुढीप्रमाणे कार्यवाही अपेक्षित … Read more