जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील पायाभूत पद (प्राथमिक) येथे अंशकालीन निदेशक / शिक्षक (क्रीडा) यांचे समायोजना बाबत anshkalin nideshak paripatrak
जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील पायाभूत पद (प्राथमिक) येथे अंशकालीन निदेशक / शिक्षक (क्रीडा) यांचे समायोजना बाबत anshkalin nideshak paripatrak संदर्भः- १. आपले उक्त विषयाचे निवेदन दिनांक १०/४/२०२६ प्राप्त दि. १९/६/२०२६ २. शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय क्रमांक एसएसएन-२०१५ / (प्र.क्र. १६/१५)/ टीएनटी-२ दिनांक १५/३/२०२४ ३. शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२५/प्र.क्र ९३९/टीएनटी-२ दिनांक ०२-०१-२०२६ ४. … Read more