बालसंगोपन योजनेच्या लाभार्थी निवडीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे व कार्यपध्दती balsangopan yojana document circular 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बालसंगोपन योजनेच्या लाभार्थी निवडीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे व कार्यपध्दती balsangopan yojana document circular 

1) बालकांचे पासपोर्ट फोटो (04 प्रतीत)

2) बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 सुधारीत अधिनियम 2021 कलम 2 (14) व महाराष्ट्र राज्याचे बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम 2018 नुसार अनाथ, निराश्रित, निराधार, बेघर, संरक्षण व निवा-याची गरज असलेल्या 0 ते 18 वयोगटातील बालके या योजनेच्या लाभासाठी पात्र असतील,

3) लाभार्थ्यांचा रहिवाशो दाखल (तलाठी / प्रामसेवक / नगरसेवक / सरपंच यांचेकडून निर्गमित दाखला)

4) लाभाध्यांचे व पालकाचे आधारकार्ड (छायांकित प्रत)

5) लाभाथ्यांचे / पालकांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असल्यावावतचा तलाठी / तहसीलदार यांचा दाखला

6) दारिद्रय रेषेखालील कुटुंवास प्राधान्य देण्यात यावे.

7) आई / पडिलांचा अथवा दोघांच्या मृत्यू दाखला.

3) पालक / आई / वडिल यांचे समवेत घरासमोरचा फोटो.

१) बालकांचा जन्म तारखेचा दाखला / शाळा सोडल्याचा दाखला मिळण्यास विलंब होत असल्यास मागच्या इयत्तेचे गुणपत्रक किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र घेण्यात यावे.

10) बालक व पालक बाल कल्याण समिती बीड समोर हाजर राहणे आवश्यक आहे.

11) 3 ते 18 वयो गटातील लाभार्थी हा शिक्षण घेत असल्यास (शाळेची गुणपत्रिका / बोनाफाईड सोबत जोडावे.)

12) बैंक खाते क्रमांक (पासबुकाचो छायांकित प्रत)

13) बालकाचा सांभाळ करत असल्याबाबतची जैविक पालकांव्यतिरीक्त संगोपन कत्यांचे किंवा नातेवाईकांचे हमीपत्र.

14) कुमारी मातेचे पाल्य, कोटुंबिक हिंसाग्रस्त महिलेचे पाल्य, आई किंव बडील सोडून गेलेली वालके, दुर्धर आजाराने ग्रस्त पालकांची बालके, दोन्ही पालक अपंग असलेली बालके यांचे करिता प्रकरणपरत्वे पोलीस अहवाल, वैद्यकीय प्रमाणपत्र व ग्रामसेवक यांचा दाखला.

15) वालकांचा सांभाळ करणारी व्यक्ती व्यसनाधिन नसल्यवावतचा बालकाचा सांभाळ करणा-या व्यक्तीचा सामाजिक तपासणी अहवाल.

16) भिक्षेकरी गृहात / कारागृहात दाखल पालकांच्या बालकांकरीता (भिक्षेकरी गृहाच्या अधिक्षक यांचे प्रमाणपत्र आवश्यक राहील)

17) एका पालकाचा मृत्यू, घटस्फोट, पालक विभक्तीकरण, परित्याग, अविवाहित मातृत्व, गंभीर आजार या संदर्भातील आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे.

18) सर्वसमान्यपणे एका कुटुंबातील दोन बालकांना योजनेचा अनुज्ञेय राहील. तसेच एका कुटुंबात दोनच वालकांना सांभाळा करण्यासाटी ठेवता येईल,

क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले एकल (अनाथ) बालकांसाठी बालसंगोपन योजनेसाठी लागणारे कागदपत्र

1. बालसंगोपन अर्ज नमुना

2. मयत व्यक्तीचे मृत्यु प्रमाणपत्र (ऑनलाईन नोंद असलेले)

3. विद्यार्थी 4 पासपोर्ट फोटो

4. विद्यार्थी बोनाफाईड आणि जन्म प्रमाणपत्र (दोन्ही आवश्यक)

5. विद्यार्थी आधार झेरॉक्स

6. पालक आधार झेरॉक्स

7. विद्यार्थी किंवा पालक यांचे बँक पासबूक झेरॉक्स

8. विद्यार्थी Domicile/Nationality प्रमाणपत्र झेरॉक्स

9. पालक Domicile/Nationality प्रमाणपत्र झेरॉक्स

10. पालक यांचे उत्पन्न प्रमाणपत्र (70 हजार च्या आतील)

11. विद्यार्थी व पालक घरासमोर उभे राहून GPS MAP CAMERA व्दारे फोटो

12. पालकांचे मेडिकल फिटनेस प्रमाणपत्र (जिल्हा रूग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र येथील डॉक्टरांच्या सही व शिक्क्याने

बाल संगोपन योजना आवश्यक कागदपत्रे व नमुना अर्ज pdf download 

बाल संगोपन योजना शासन निर्णय pdf download 

Related posts:

Leave a Comment