भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित स्पर्धा व १८ तास अभ्यास अभियान आपल्या विभागामार्फत परिपत्रक काढण्याबाबत Bharatratna Do.Babasaheb Ambedkar Jayanti
संदर्भ :- रिपब्लिकन विद्यार्थी परिषद, पुणे यांचे पत्र दि. १७/०३/२०२६.
Download
विषयांकित प्रकरणी रिपब्लिकन विद्यार्थी परिषद यांचे निवेदन प्राप्त झाले आहे.
सदर निवेदनामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित स्पर्धा व १८ तास अभ्यास अभियान राबविणेबाबत आपल्या विभागामार्फत परिपत्रक काढण्याबाबत कळविले आहे. (सोबत संदर्भीय पत्राची प्रत संलग्न.)
तरी सदर मागणीच्या अनुषंगाने आपल्या स्तरावरुन आवश्यक कार्यवाही करुन संदर्भीय पत्रात नमूद केल्याप्रमाणे स्पर्धांचे आयोजन करण्याबाबत संबंधितांना आपल्या स्तरावरुन कळविण्यात यावे.








