समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२५ CANDIDATE INFORMATION FOR RESPONSE SHEET
1) खालील दिलेली माहिती ही इंग्रजी मध्येच भरावी.
2) सदर माहिती भरण्याची मुदत दि. १६/०३/२०२६ ते ३१/०३/२०२६ पर्यंत आहे. त्यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही याची नोंद घ्यावी.
3) पुनर्मूल्यांकन फी प्रति विषय ५००/- रुपये आहे.
केंद्रप्रमुख परीक्षा पुनर्मूल्यांकन लिंक https://mscepune.in/DTEDOLA/KP2026ResponseSheet.aspx
खालील प्रमाणे पुनर्मूल्यांकन लिंक भरा
CANDIDATE INFORMATION FOR RESPONSE SHEET
➡️केंद्रप्रमुख परीक्षेचा Roll No.
➡️केंद्रप्रमुख परीक्षेचा Registration No.
➡️केंद्रप्रमुख परीक्षेतील उमेदवाराचे नाव
➡️MOBILE NO.
➡️EMAIL(e.g. abc@gmail.com)
➡️AADHAR NO.
➡️ADDRESS
➡️Submit










