परिपाठ सूत्रसंचालन सुंदर चारोळ्या morning assembly paripath sutrasanchalan
परिपाठ सूत्रसंचालन सुंदर चारोळ्या morning assembly paripath sutrasanchalan “संस्कार शाळा आहे ज्ञानाची लाट इथेच मिळते यशाच्या शिखराची वाट, अशा या सुंदर शाळेत नेहमी सादर होतो परिपाठ… म्हणून आज आम्ही इयत्ता……वी मुले / मुली परिपाठ सादर करणार आहोत तरी तुम्ही आमचा परिपाठ शांत चित्तेने एकून घ्यावा हि नम्र विनंती. राष्ट्रगीत सावधान, विश्राम सर्व लोकांच्या अंतःकरणाचा स्वामी … Read more