केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षा योजनेचा निधी वितरित करण्यासाठी `SNA SPARSH` कार्यपध्दतीबाबत ऑनलाईन बैठकीस उपस्थित राहणेसंदर्भात sna sparsh online attendance
केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षा योजनेचा निधी वितरित करण्यासाठी `SNA SPARSH` कार्यपध्दतीबाबत ऑनलाईन बैठकीस उपस्थित राहणेसंदर्भात sna sparsh online attendance संदर्भ:- शासन निर्णय क्रमांक:- संकीर्ण२०२५/प्र.क्र.१३३/एसडी-१, दि.३१/०७/२०२५. उपरोक्त विषयी आपणांस कळविण्यात येते की, समग्र शिक्षा योजनेअंतर्गत `SNA SPARSH प्रणालीमध्ये निधि वितरण व खर्च करण्याबाबत वरील संदर्भिय शासन निर्णयानुसार निर्देशित करण्यात आले आहे. त्यानुषंगाने SNA SPARSH अंतर्गत SNA … Read more