सामान्य ज्ञान प्रश्नसंच क्रमांक –१७ pdf स्वरूपात उपलब्ध gk questions bank
1. भारतातील सर्वोच्च सन्मान कोणता आहे?
A.पद्मश्री
B.पद्मभूषण
C.भारतरत्न
D. पद्मविभूषण
2. भारताचे राष्ट्रपती राजीनामा कोणास देतात ?
A. सरन्यायाधीश
B. महानयवादी
C. उपराष्ट्रपती
D. पंतप्रधान
3. पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती काळ लागतो ?
A. 365 दिवस
B. 180 दिवस
C. 31 दिवस
D. 1 दिवस
4. महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो ?
A. हरिद्वार
B. पंढरपूर
C. नाशिक
D. घृष्णेश्वर
5. भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय ?
1. लोकशाही
2. परिशिष्ठ
3. प्रस्तावना
4. उद्दिष्टे
6. वंदे मातरम हे राष्ट्रीय गाणे कोणी लिहिले ?
1. रवींद्रनाथ टागोर
2. महंमद इकबाल
3. बंकिमचंद्र चटर्जी
4. महात्मा गांधी
7. संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे ?
1. हेग
2. पॅरिस
3. न्यूयॉर्क
4. टोकियो
8. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
1. गंगा
2. यमुना
3. कावेरी
4. नर्मदा
9. संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे ?
1. स्वातंत्र्याचा अधिकार
2. समानतेचा अधिकार
3.1 आणि 2
4. यापैकी नाही










