सामान्य ज्ञान प्रश्नसंच क्रमांक –५८ pdf स्वरूपात उपलब्ध gk questions bank
सामान्य ज्ञान प्रश्नसंच क्रमांक –५८ pdf स्वरूपात उपलब्ध gk questions bank १. भारतात कोणत्या प्रकारचे हवामान आहे? उष्णकटिबंधीय मान्सून हवामान २. भारतातील मान्सून पावसाचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास प्रथम कोणी केला? हेन्री ब्लॅनफोर्ड ३. भारतात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? मावसिनराम (मेघालय) ४. तामिळनाडूमध्ये पावसाचे मुख्य कारण काय आहे? ईशान्य मान्सून ५. पश्चिमी विक्षोभांमुळे भारतातील कोणत्या भागात … Read more