जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसंबंधी संपूर्ण माहिती jnvst exam all information navodaya exam
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसंबंधी संपूर्ण माहिती jnvst exam all information navodaya exam 1. चाचणीचे स्वरूप (एकच संयुक्त प्रश्नपत्रिका 100 गुण) (वेळ: 2 तास) सूचना: निवड परीक्षेचा कालावधी 2 तासांचा असतो आणि या परीक्षेची तीन भागांत विभागणी केलेली असते. यांत 100 गुणांचे वस्तुनिष्ठ प्रकारचे एकूण 80 प्रश्न असतात. विभाग एक मानसिक क्षमता चाचणी (40 प्रश्न … Read more