चतुर म्हातारा chatur old man moral stories
चतुर म्हातारा chatur old man moral stories वाराणसी नगरातील राजाजवळ एक मोठे सुंदर रत्न होते. त्यामध्ये एक बारीक छिद्र होते. छिद्रात एक दोरा चिकटून बसला होता. तो काही केल्या कोणाला निघत नव्हता. अनेक सोनार कारागीर यांनी तो बाहेर काढण्यासाठी नानाप्रकारे प्रयत्न केले. पण त्यांना काही यश आले नाही. मग राजाने आपल्या राज्यात सेवेत करांकरवी दवंडी … Read more