एकीचे बळ ekiche bal moral stories

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एकीचे बळ ekiche bal moral stories  तामिळनाडू राज्यातील एक गोष्ट. तेथे एका मळ्यात चार बैल राहत होते. त्यांची नावे होती राम, रहिम, राजन, रविदास ते नेहमी एकत्रच खात पीत झोपत काम करीत खेळ सुद्धा एकत्र खेळत. एकदा त्या मळ्यातील सर्व गवत संपले. एके दिवशी दुपारी चौघांनी मळा सोडला. जिकडे भरपूर गवत होते तिकडे गेले. एके दिवशी राम एकटाच चरायला गेला. जवळच घनदाट जंगल होते. अचानक एका सिंहाने त्यांच्यावर झेप घेतली. राम जीव घेऊन पळाला त्यांनी आपला प्राण कसा तरी वाचवला. नंतर बराच वेळ तो त्या भितीमुळे थरथर कापत होता. दुसऱ्या दिवशी रहीम त्या गवताकडे परत गेला तेव्हा त्याची व सिंहाची गाठ पडली. मोठ्या युक्तीने त्यांनी आपली सुटका करून घेतली. नंतर काही दिवसांनी राजनच्या बाबतीत हीच गोष्ट घडली. थोड्या दिवसांच्या अंतराने रविदासलाही तोच अनुभव आला. एके रात्री राम, रहीम, राजन, रविदास यांनी आपापसात चर्चा केली. दुसऱ्या दिवशी भर दुपारी ते चौघेही एकत्र जंगलाकडे गेले. सिंह तेथे होता परंतु त्याने त्याच्यावर झेप घेतली नाही. चार एकत्र असताना त्यांना मारता येणे शक्य नाही. हे जाणण्याइतका तो शहाणा होता. एकीच्या बळाचा परिणाम असा असतो.

तात्पर्य – सर्वांनी नेहमी एकजुटीने राहणे फायद्याचे ठरते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

शालेय बोधकथा संग्रह खालील प्रमाणे आहे सदर बोधकथेचे नाव वाचून वाचन लिंक या बटना खालील क्लिक करा व बोधकथा वाचन करा

 
अं.क्र.बोधकथेचे नाववाचन लिंक
1.भित्रा ससाक्लिक करा 
2.एकीचे बळक्लिक करा
3.लोभीपणाक्लिक करा
4.चतुर म्हाताराक्लिक करा
5.कुत्रा व गाढवक्लिक करा
5.नाटक क्लिक करा
6.एकीचे बळक्लिक करा
7.वेळेचे महत्वक्लिक करा
8.अति विचाराने नुकसानच होतेक्लिक करा
9.नेहमी विचार करून बोलावेक्लिक करा
10.दिसते तसे नसतेक्लिक करा
11.दुसऱ्याच्या व्यंगावर हसू नयेक्लिक करा
12.पोपटपंचीक्लिक करा
13.भिमाचे गर्वहरणक्लिक करा
14.श्रावण बाळ आणि राजा दशरथक्लिक करा
15.लांडगा आणि कोकरूक्लिक करा
16.पर्वत आणि उंदीरक्लिक करा
17.मोर आणि करकोचाक्लिक करा
18.वाघोबा आणि ससाक्लिक करा
19.माकड आणि मगरक्लिक करा
20.सिंह आणि उंदीरक्लिक करा
21.लावा पक्षी आणि तिचे पिल्लेक्लिक करा
22.माणसाला किती जमिनीची गरजक्लिक करा
23.सुखी माणसाचा सदराक्लिक करा
24.ऐकावे जनाचे करावे मनाचेक्लिक करा
25.फुल भर दुधाची कहाणीक्लिक करा
26.नालाचा खेळा पराभवास कारणक्लिक करा
27.हत्तीची सभाक्लिक करा
28.नागार्जुन एक महान रसायन शास्त्रज्ञक्लिक करा
29.माणूस आणि उंदीरक्लिक करा
30.एक तरुण माणूसक्लिक करा
31.रानटी व गावठी हंसक्लिक करा
32.कबूतर आणि मुंगीक्लिक करा
33.शेतकरी व बैलक्लिक करा
34.बढाईखोर माणूसक्लिक करा
35.शेतकरी आणि सापक्लिक करा
36.कस्तुरी मृग क्लिक करा
37.एक डोळा असलेले हरीणक्लिक करा
38.सिंह आणि इतर प्राणीक्लिक करा
39.नदी झाड आणि वाराक्लिक करा
40.कुरापती उंदीरक्लिक करा
41.कोकिळा कावळा आणि घुबडक्लिक करा
42.लोभी कुत्राक्लिक करा
43.संपत्तीचा उपयोगक्लिक करा
44.संपत्तीचा खरा उपयोगक्लिक करा
45.ससा आणि त्याचे मित्रक्लिक करा
46.मनोबलक्लिक करा
47.अति तेथे मातीक्लिक करा
48.गर्विष्ठ मेणबत्तीक्लिक करा
49.आत शिरणारी पावलेक्लिक करा
50.हरीण आणि कोल्हाक्लिक करा
51.कासव आणि बेडूकक्लिक करा
52.माणूस आणि उंदीरक्लिक करा
53.सोन्याचे अंडे देणारी कोंबडीक्लिक करा
54.गाढवाचा गैरसमजक्लिक करा
55.प्रेमळ शब्द क्लिक करा
56.वस्तूची उपयुक्तताक्लिक करा
57.लालची कुत्राक्लिक करा
58.कुत्र्याची दूरदृष्टीक्लिक करा
59.पोपटाची विद्याक्लिक करा
60.प्रत्युत्तरक्लिक करा
61.बोधकथा संग्रहक्लिक करा