भीमाचे गर्वहरण bhimache garvaharan moral stories 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भीमाचे गर्वहरण bhimache garvaharan moral stories  एकदा भीम जंगलातून जात होता. वाटेत त्याला एक शेपटीआडवी पसरलेली दिसली. बाजूला झाडाखाली एक म्हातारे माकड बसले होते. त्याचीच ती लांबलचक शेपटी होती. भीम म्हणाला हे माकडा तुझी शेपटी बाजूला घे माकड म्हणाले मी म्हातारा झालो आहे. फार आजारी आहे. माझी शेपटी मलाच उचलता येत नाही. तेव्हा माझ्यावर दया कर आणि शेवटी तूच बाजूला कर. भीम म्हणाला तुझ्या घाणेरड्या शेपटीला मी हात लावू काय. उचल ती लवकर. माझी शेपूट तुटली तर माकड किंचित हसले आणि म्हणाले आणि समजा तुझी गदा तुटली तर. एक म्हातारे माकड आपली थट्टा करीत आहे हे पाहून भीमाला राग आला. त्याने रागारागाने शेपटीला गदा लावली पण शेपटी हलेना त्याने शेपटी खाली गदा घातली पण ती शेवटी उचलू शकेना त्याने सगळी शक्ती लावली. त्याला दम लागला तो घामाघूम झाला. पण शेपटी हलेना मग त्याने शेवटी खालून गदा काढून घेण्याचा प्रयत्न केला पण त्याला गदा ही काढता येईना. आता कुठे भीमाला कळले की हे साधे व सामान्य माकड नाही हे त्याच्या लक्षात आले. भिम नम्रपणे म्हणाला महाराज आपण कोण आहेत माकड म्हणाले मी राम भक्त हनुमान आहे आणि भीमा समोर हनुमानाचे प्रचंड रूप उभे राहिले. भीमाने महाबली हनुमानाला वंदन केले तो म्हणाला मला माझ्या शक्तीचा गर्व झाला होता मला क्षमा करा मला क्षमा करा हनुमानाने भीमाला क्षमा केली व आशीर्वाद दिला.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

शालेय बोधकथा संग्रह खालील प्रमाणे आहे सदर बोधकथेचे नाव वाचून वाचन लिंक या बटना खालील क्लिक करा व बोधकथा वाचन करा

अं.क्र.बोधकथेचे नाववाचन लिंक
1.भित्रा ससाक्लिक करा
2.एकीचे बळक्लिक करा
3.लोभीपणाक्लिक करा
4.चतुर म्हाताराक्लिक करा
5.कुत्रा व गाढवक्लिक करा
5.नाटकक्लिक करा
6.एकीचे बळक्लिक करा
7.वेळेचे महत्वक्लिक करा
8.अति विचाराने नुकसानच होतेक्लिक करा
9.नेहमी विचार करून बोलावेक्लिक करा
10.दिसते तसे नसतेक्लिक करा
11.दुसऱ्याच्या व्यंगावर हसू नयेक्लिक करा
12.पोपटपंचीक्लिक करा
13.भिमाचे गर्वहरणक्लिक करा
14.श्रावण बाळ आणि राजा दशरथक्लिक करा
15.लांडगा आणि कोकरूक्लिक करा
16.पर्वत आणि उंदीरक्लिक करा
17.मोर आणि करकोचाक्लिक करा
18.वाघोबा आणि ससाक्लिक करा
19.माकड आणि मगरक्लिक करा
20.सिंह आणि उंदीरक्लिक करा
21.लावा पक्षी आणि तिचे पिल्लेक्लिक करा
22.माणसाला किती जमिनीची गरजक्लिक करा
23.सुखी माणसाचा सदराक्लिक करा
24.ऐकावे जनाचे करावे मनाचेक्लिक करा
25.फुल भर दुधाची कहाणीक्लिक करा
26.नालाचा खेळा पराभवास कारणक्लिक करा
27.हत्तीची सभाक्लिक करा
28.नागार्जुन एक महान रसायन शास्त्रज्ञक्लिक करा
29.माणूस आणि उंदीरक्लिक करा
30.एक तरुण माणूसक्लिक करा
31.रानटी व गावठी हंसक्लिक करा
32.कबूतर आणि मुंगीक्लिक करा
33.शेतकरी व बैलक्लिक करा
34.बढाईखोर माणूसक्लिक करा
35.शेतकरी आणि सापक्लिक करा
36.कस्तुरी मृगक्लिक करा
37.एक डोळा असलेले हरीणक्लिक करा
38.सिंह आणि इतर प्राणीक्लिक करा
39.नदी झाड आणि वाराक्लिक करा
40.कुरापती उंदीरक्लिक करा
41.कोकिळा कावळा आणि घुबडक्लिक करा
42.लोभी कुत्राक्लिक करा
43.संपत्तीचा उपयोगक्लिक करा
44.संपत्तीचा खरा उपयोगक्लिक करा
45.ससा आणि त्याचे मित्रक्लिक करा
46.मनोबलक्लिक करा
47.अति तेथे मातीक्लिक करा
48.गर्विष्ठ मेणबत्तीक्लिक करा
49.आत शिरणारी पावलेक्लिक करा
50.हरीण आणि कोल्हाक्लिक करा
51.कासव आणि बेडूकक्लिक करा
52.माणूस आणि उंदीरक्लिक करा
53.सोन्याचे अंडे देणारी कोंबडीक्लिक करा
54.गाढवाचा गैरसमजक्लिक करा
55.प्रेमळ शब्दक्लिक करा
56.वस्तूची उपयुक्तताक्लिक करा
57.लालची कुत्राक्लिक करा
58.कुत्र्याची दूरदृष्टीक्लिक करा
59.पोपटाची विद्याक्लिक करा
60.प्रत्युत्तरक्लिक करा
61.बोधकथा संग्रहक्लिक करा 
   
   
   
   
   
   

18 thoughts on “भीमाचे गर्वहरण bhimache garvaharan moral stories ”

Leave a Comment