माणसाला किती जमिनीची गरज need of land

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

माणसाला किती जमिनीची गरज need of land जाकनोजी नावाचा शेतकरी होता आपले खूप मोठे शेत असावे असे त्याला वाटे त्याच्या वाचनात एक जाहिरात आली शेतकरी असणाऱ्यास जमीन देणे आहे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत चालून जाईल तेवढी जमीन तुमची जानोजीला त्याची इच्छा पूर्ण करणारी संधी चालून आली दिलेल्या पत्त्यावर जानोजी हजर झाला ठीक सुर्योदयास त्याने चालावयास सुरुवात केली सूर्य डोक्यावर येईपर्यंत जानोजी ने बरेच अंतर कापले होते आता त्यास सूर्यास्तापर्यंत पूर्वीच्या ठिकाणी पोचायचे होते म्हणून तो चालून झालेली सर्व जमीन त्याची होणार होती जानोजी ने विचार केला आपण आणखी पुढे जाऊ मग मागे फिरू म्हणजे आता पेक्षा आणखीन जमीन आपल्या मालकीची होईल तो तसाच पुढे निघाला सूर्य मावळतीला आला तसा तो नाईलाजाने मागे फिरला त्याने आपल्या चालण्याचा वेग वाढवला खरे तर तो आता दमला होता पण त्याचा नाईलाज होता त्याला आता अधिक अंतर कापायचे होते सूर्यास्तापूर्वी निघण्याच्या ठिकाणी आपण पोहोचणार नाही असे त्यास वाटू लागले म्हणून त्याने पळावयास सुरुवात केली सूर्य अस्तास जिवाच्या आकांताने त्याने सुरुवातीचे ठिकाण गाठले पण अतिश्रमाने तो तिथेच कोसळला आणि गतप्राण झाला गावकऱ्यांनी त्याला पुरण्यासाठी खड्डा खणला आणि म्हणाली खरे तर याला एवढ्या जमिनीची गरज होती असे म्हणून त्यास मुठमाती दिली.

बोध – अतिलोभ विनाशकारी असतो.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

शालेय बोधकथा संग्रह खालील प्रमाणे आहे सदर बोधकथेचे नाव वाचून वाचन लिंक या बटना खालील क्लिक करा व बोधकथा वाचन करा

अं.क्र.बोधकथेचे नाववाचन लिंक
1.भित्रा ससाक्लिक करा
2.एकीचे बळक्लिक करा
3.लोभीपणाक्लिक करा
4.चतुर म्हाताराक्लिक करा
5.कुत्रा व गाढवक्लिक करा
5.नाटकक्लिक करा
6.एकीचे बळक्लिक करा
7.वेळेचे महत्वक्लिक करा
8.अति विचाराने नुकसानच होतेक्लिक करा
9.नेहमी विचार करून बोलावेक्लिक करा
10.दिसते तसे नसतेक्लिक करा
11.दुसऱ्याच्या व्यंगावर हसू नयेक्लिक करा
12.पोपटपंचीक्लिक करा
13.भिमाचे गर्वहरणक्लिक करा
14.श्रावण बाळ आणि राजा दशरथक्लिक करा
15.लांडगा आणि कोकरूक्लिक करा
16.पर्वत आणि उंदीरक्लिक करा
17.मोर आणि करकोचाक्लिक करा
18.वाघोबा आणि ससाक्लिक करा
19.माकड आणि मगरक्लिक करा
20.सिंह आणि उंदीरक्लिक करा
21.लावा पक्षी आणि तिचे पिल्लेक्लिक करा
22.माणसाला किती जमिनीची गरजक्लिक करा
23.सुखी माणसाचा सदराक्लिक करा
24.ऐकावे जनाचे करावे मनाचेक्लिक करा
25.फुल भर दुधाची कहाणीक्लिक करा
26.नालाचा खेळा पराभवास कारणक्लिक करा
27.हत्तीची सभाक्लिक करा
28.नागार्जुन एक महान रसायन शास्त्रज्ञक्लिक करा
29.माणूस आणि उंदीरक्लिक करा
30.एक तरुण माणूसक्लिक करा
31.रानटी व गावठी हंसक्लिक करा
32.कबूतर आणि मुंगीक्लिक करा
33.शेतकरी व बैलक्लिक करा
34.बढाईखोर माणूसक्लिक करा
35.शेतकरी आणि सापक्लिक करा
36.कस्तुरी मृगक्लिक करा
37.एक डोळा असलेले हरीणक्लिक करा
38.सिंह आणि इतर प्राणीक्लिक करा
39.नदी झाड आणि वाराक्लिक करा
40.कुरापती उंदीरक्लिक करा
41.कोकिळा कावळा आणि घुबडक्लिक करा
42.लोभी कुत्राक्लिक करा
43.संपत्तीचा उपयोगक्लिक करा
44.संपत्तीचा खरा उपयोगक्लिक करा
45.ससा आणि त्याचे मित्रक्लिक करा
46.मनोबलक्लिक करा
47.अति तेथे मातीक्लिक करा
48.गर्विष्ठ मेणबत्तीक्लिक करा
49.आत शिरणारी पावलेक्लिक करा
50.हरीण आणि कोल्हाक्लिक करा
51.कासव आणि बेडूकक्लिक करा
52.माणूस आणि उंदीरक्लिक करा
53.सोन्याचे अंडे देणारी कोंबडीक्लिक करा
54.गाढवाचा गैरसमजक्लिक करा
55.प्रेमळ शब्दक्लिक करा
56.वस्तूची उपयुक्तताक्लिक करा
57.लालची कुत्राक्लिक करा
58.कुत्र्याची दूरदृष्टीक्लिक करा
59.पोपटाची विद्याक्लिक करा
60.प्रत्युत्तरक्लिक करा
61.बोधकथा संग्रहक्लिक करा