अविचाराने नुकसान होते loss of more thinking moral stories 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अविचाराने नुकसान होते loss of more thinking moral stories  एका गावात एक स्त्री राहत असे. त्या स्त्रीने एक मुंगूस पाळले होते. त्या मुंगूसाला व स्त्रीला परस्परांबद्दल खूप आपुलकी वाटत होती. एके दिवशी ती स्त्री आपल्या मुलाला पाळण्यात झोपवुन पाणी आणायला गेली. मुंगूस पाळण्याशेजारी बसले होते. इतक्यात तेथे एक साप आला तो साप पाळण्यातील मुलाला चावणार इतक्यात त्या मुंगूसाचे लक्ष त्या सापाकडे जाते आणि ते त्या सापावर झेप घेते. त्या दोघांमध्ये झुंज चालु होते त्या झुंजी मध्ये साप मरतो. मुंगूसाने त्याचे तुकडे तुकडे केलेले असतात त्यामुळे त्याच्या तोंडाला रक्त लागलेले असते. आता आपली मालकिन येईल व आपल्याला शाब्बासकी देईल म्हणून ते मुंगूस दरवाजात येऊन बसते. थोड्यावेळाने ती मालकीण येते मग मुंगूसाच्या तोंडाला रक्त लागलेले पाहून ती घाबरते तिला वाटते या मुंगूसाने आपल्या बाळाला खाऊन टाकले तिला राग येतो आणि ती पाण्याने भरलेली घागर त्या मुंगूसाच्या अंगावर टाकते. मुंगूस क्षणार्धात मरण पावतो. ती स्त्री आत येऊन पाहते तर काय तिचे मूल पाळण्यात व्यवस्थित झोपलेले असते. आणि खाली सापाचे तुकडे तुकडे पडलेले असतात. तेव्हा तिला कळून चुकते की मुंगूसाने आपल्या मुलाचे रक्षण केले आणि आपण उगीच गैरसमज करून घेतला ती पश्चाताप करू लागली.

तात्पर्य – अविचाराने केलेल्या गोष्टीमुळे नेहमी नुकसानच होते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

शालेय बोधकथा संग्रह खालील प्रमाणे आहे सदर बोधकथेचे नाव वाचून वाचन लिंक या बटना खालील क्लिक करा व बोधकथा वाचन करा

अं.क्र.बोधकथेचे नाववाचन लिंक
1.भित्रा ससाक्लिक करा
2.एकीचे बळक्लिक करा
3.लोभीपणाक्लिक करा
4.चतुर म्हाताराक्लिक करा
5.कुत्रा व गाढवक्लिक करा
5.नाटकक्लिक करा
6.एकीचे बळक्लिक करा
7.वेळेचे महत्वक्लिक करा
8.अति विचाराने नुकसानच होतेक्लिक करा
9.नेहमी विचार करून बोलावेक्लिक करा
10.दिसते तसे नसतेक्लिक करा
11.दुसऱ्याच्या व्यंगावर हसू नयेक्लिक करा
12.पोपटपंचीक्लिक करा
13.भिमाचे गर्वहरणक्लिक करा
14.श्रावण बाळ आणि राजा दशरथक्लिक करा
15.लांडगा आणि कोकरूक्लिक करा
16.पर्वत आणि उंदीरक्लिक करा
17.मोर आणि करकोचाक्लिक करा
18.वाघोबा आणि ससाक्लिक करा
19.माकड आणि मगरक्लिक करा
20.सिंह आणि उंदीरक्लिक करा
21.लावा पक्षी आणि तिचे पिल्लेक्लिक करा
22.माणसाला किती जमिनीची गरजक्लिक करा
23.सुखी माणसाचा सदराक्लिक करा
24.ऐकावे जनाचे करावे मनाचेक्लिक करा
25.फुल भर दुधाची कहाणीक्लिक करा
26.नालाचा खेळा पराभवास कारणक्लिक करा
27.हत्तीची सभाक्लिक करा
28.नागार्जुन एक महान रसायन शास्त्रज्ञक्लिक करा
29.माणूस आणि उंदीरक्लिक करा
30.एक तरुण माणूसक्लिक करा
31.रानटी व गावठी हंसक्लिक करा
32.कबूतर आणि मुंगीक्लिक करा
33.शेतकरी व बैलक्लिक करा
34.बढाईखोर माणूसक्लिक करा
35.शेतकरी आणि सापक्लिक करा
36.कस्तुरी मृगक्लिक करा
37.एक डोळा असलेले हरीणक्लिक करा
38.सिंह आणि इतर प्राणीक्लिक करा
39.नदी झाड आणि वाराक्लिक करा
40.कुरापती उंदीरक्लिक करा
41.कोकिळा कावळा आणि घुबडक्लिक करा
42.लोभी कुत्राक्लिक करा
43.संपत्तीचा उपयोगक्लिक करा
44.संपत्तीचा खरा उपयोगक्लिक करा
45.ससा आणि त्याचे मित्रक्लिक करा
46.मनोबलक्लिक करा
47.अति तेथे मातीक्लिक करा
48.गर्विष्ठ मेणबत्तीक्लिक करा
49.आत शिरणारी पावलेक्लिक करा
50.हरीण आणि कोल्हाक्लिक करा
51.कासव आणि बेडूकक्लिक करा
52.माणूस आणि उंदीरक्लिक करा
53.सोन्याचे अंडे देणारी कोंबडीक्लिक करा
54.गाढवाचा गैरसमजक्लिक करा
55.प्रेमळ शब्दक्लिक करा
56.वस्तूची उपयुक्तताक्लिक करा
57.लालची कुत्राक्लिक करा
58.कुत्र्याची दूरदृष्टीक्लिक करा
59.पोपटाची विद्याक्लिक करा
60.प्रत्युत्तरक्लिक करा
61.बोधकथा संग्रहक्लिक करा