लावी पक्षीण आणि तिची पिल्ले lavi birds and his kids 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लावी पक्षीण आणि तिची पिल्ले lavi birds and his kids  एका खेडे गावात एक शेतकरी राहत होता त्याचे खूप मोठे शेत होते ज्वारीची कणसे त्याच्या शेतात डुलत होती लावी पक्षी ने त्या शेतात आपले घरटे बांधले तिच्या घरट्यात दोन पिल्ले होती पक्षीण सकाळीच उठून पिलांसाठी चारा आणि दिवसभर बाहेर जाऊन संध्याकाळी घरट्यात परत येईल पिल्ले दिवसभरात काय झाले ते तिला सांगत एका संध्याकाळी पिलानी तिला सांगितले की शेतकरी म्हणत होता शेतकऱ्यांना कापणीला बोलावतो आई आपण उद्याच दूर जाऊ नाहीतर त्यांच्या तावडीत सापडू आई म्हणाली नको दुसऱ्या दिवशी शेतकरी म्हणाला गावकरी येत नाहीत मी सगळ्या नातेवाईकांना बोलतो तरी कोणी आले नाही मग म्हणाला माझे शेजारी नक्की येतील पिल्ले आईला निर्णयाची घाई करु लागली पण पक्षींण काही मनावर घेणार शेतकऱ्याने नंतर घरच्यांना घेऊन येतो म्हटले पिल्ले घाबरली पक्षी म्हणाली अजून निघण्याची वेळ झाली नाही म्हणाली आई तो म्हणत होता आता कोणी येवो न येवो मीच कापणीला सुरुवात करतो. पक्षीण पिलांना म्हणाली आता खरी निघण्याची वेळ झाली आहे आपण आत्ताच निघू असे म्हणून पिल्लांना घेऊन ती दूर उडून गेली.

बोध – जो दुसऱ्या वरी विसंबला त्याचा कार्यभाग संपला.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

शालेय बोधकथा संग्रह खालील प्रमाणे आहे सदर बोधकथेचे नाव वाचून वाचन लिंक या बटना खालील क्लिक करा व बोधकथा वाचन करा

अं.क्र.बोधकथेचे नाववाचन लिंक
1.भित्रा ससाक्लिक करा
2.एकीचे बळक्लिक करा
3.लोभीपणाक्लिक करा
4.चतुर म्हाताराक्लिक करा
5.कुत्रा व गाढवक्लिक करा
5.नाटकक्लिक करा
6.एकीचे बळक्लिक करा
7.वेळेचे महत्वक्लिक करा
8.अति विचाराने नुकसानच होतेक्लिक करा
9.नेहमी विचार करून बोलावेक्लिक करा
10.दिसते तसे नसतेक्लिक करा
11.दुसऱ्याच्या व्यंगावर हसू नयेक्लिक करा
12.पोपटपंचीक्लिक करा
13.भिमाचे गर्वहरणक्लिक करा
14.श्रावण बाळ आणि राजा दशरथक्लिक करा
15.लांडगा आणि कोकरूक्लिक करा
16.पर्वत आणि उंदीरक्लिक करा
17.मोर आणि करकोचाक्लिक करा
18.वाघोबा आणि ससाक्लिक करा
19.माकड आणि मगरक्लिक करा
20.सिंह आणि उंदीरक्लिक करा
21.लावा पक्षी आणि तिचे पिल्लेक्लिक करा
22.माणसाला किती जमिनीची गरजक्लिक करा
23.सुखी माणसाचा सदराक्लिक करा
24.ऐकावे जनाचे करावे मनाचेक्लिक करा
25.फुल भर दुधाची कहाणीक्लिक करा
26.नालाचा खेळा पराभवास कारणक्लिक करा
27.हत्तीची सभाक्लिक करा
28.नागार्जुन एक महान रसायन शास्त्रज्ञक्लिक करा
29.माणूस आणि उंदीरक्लिक करा
30.एक तरुण माणूसक्लिक करा
31.रानटी व गावठी हंसक्लिक करा
32.कबूतर आणि मुंगीक्लिक करा
33.शेतकरी व बैलक्लिक करा
34.बढाईखोर माणूसक्लिक करा
35.शेतकरी आणि सापक्लिक करा
36.कस्तुरी मृगक्लिक करा
37.एक डोळा असलेले हरीणक्लिक करा
38.सिंह आणि इतर प्राणीक्लिक करा
39.नदी झाड आणि वाराक्लिक करा
40.कुरापती उंदीरक्लिक करा
41.कोकिळा कावळा आणि घुबडक्लिक करा
42.लोभी कुत्राक्लिक करा
43.संपत्तीचा उपयोगक्लिक करा
44.संपत्तीचा खरा उपयोगक्लिक करा
45.ससा आणि त्याचे मित्रक्लिक करा
46.मनोबलक्लिक करा
47.अति तेथे मातीक्लिक करा
48.गर्विष्ठ मेणबत्तीक्लिक करा
49.आत शिरणारी पावलेक्लिक करा
50.हरीण आणि कोल्हाक्लिक करा
51.कासव आणि बेडूकक्लिक करा
52.माणूस आणि उंदीरक्लिक करा
53.सोन्याचे अंडे देणारी कोंबडीक्लिक करा
54.गाढवाचा गैरसमजक्लिक करा
55.प्रेमळ शब्दक्लिक करा
56.वस्तूची उपयुक्तताक्लिक करा
57.लालची कुत्राक्लिक करा
58.कुत्र्याची दूरदृष्टीक्लिक करा
59.पोपटाची विद्याक्लिक करा
60.प्रत्युत्तरक्लिक करा
61.बोधकथा संग्रहक्लिक करा