गाढवाचा गैरसमज misunderstand of donkey bodhkatha 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

गाढवाचा गैरसमज misunderstand of donkey bodhkatha  एका पाथरवटाने देवाच्या सुंदर मूर्ती बनवल्या. विकण्यासाठी बाजारात न्याव्यात म्हणून त्याने आपल्या गाढवावर त्या मूर्ती लादल्या व तो बाजाराच्या दिशेने निघाला. दगडात कोरलेल्या त्या देवांच्या मूर्ती पाहून येणारे सहजच हात जोडून मूर्तीना नमस्कार करीत. पण नमस्कार त्या देवाच्या मूर्तीना आहे हे त्या मूर्ख गाढवाला कळले नाही. त्याला वाटे जो तो आपल्यालाच नमस्कार करतोय. त्यामुळे स्वतःला कोणी तरी मोठा समजून गाढव एक पाऊलही पुढे टाकीना. बराच वेळ पाथरवटाच्या लक्षात येईना. गाढव अडलंय का? आणि जेव्हा त्याच्या लक्षात आले तेव्हा हातातल्या काठीचा जोरदार फटका हाणत पाथरवटा मनाला प्रत्येक माणूस तुला नमस्कार करतोय आणि तू कोणी महान आहेस असं तुला वाटतंय. पण मूर्खा, लोक नमस्कार त्या मूर्तीना करताहेत. आता चल नाही तर आणखी मार खाशील.’

तात्पर्य : खोट्या अहंकाराने फजितीची वेळ येतेच

➖➖➖➖➖➖➖➖

शालेय बोधकथा संग्रह खालील प्रमाणे आहे सदर बोधकथेचे नाव वाचून वाचन लिंक या बटना खालील क्लिक करा व बोधकथा वाचन करा

अं.क्र.बोधकथेचे नाववाचन लिंक
1.भित्रा ससाक्लिक करा
2.एकीचे बळक्लिक करा
3.लोभीपणाक्लिक करा
4.चतुर म्हाताराक्लिक करा
5.कुत्रा व गाढवक्लिक करा
5.नाटकक्लिक करा
6.एकीचे बळक्लिक करा
7.वेळेचे महत्वक्लिक करा
8.अति विचाराने नुकसानच होतेक्लिक करा
9.नेहमी विचार करून बोलावेक्लिक करा
10.दिसते तसे नसतेक्लिक करा
11.दुसऱ्याच्या व्यंगावर हसू नयेक्लिक करा
12.पोपटपंचीक्लिक करा
13.भिमाचे गर्वहरणक्लिक करा
14.श्रावण बाळ आणि राजा दशरथक्लिक करा
15.लांडगा आणि कोकरूक्लिक करा
16.पर्वत आणि उंदीरक्लिक करा
17.मोर आणि करकोचाक्लिक करा
18.वाघोबा आणि ससाक्लिक करा
19.माकड आणि मगरक्लिक करा
20.सिंह आणि उंदीरक्लिक करा
21.लावा पक्षी आणि तिचे पिल्लेक्लिक करा
22.माणसाला किती जमिनीची गरजक्लिक करा
23.सुखी माणसाचा सदराक्लिक करा
24.ऐकावे जनाचे करावे मनाचेक्लिक करा
25.फुल भर दुधाची कहाणीक्लिक करा
26.नालाचा खेळा पराभवास कारणक्लिक करा
27.हत्तीची सभाक्लिक करा
28.नागार्जुन एक महान रसायन शास्त्रज्ञक्लिक करा
29.माणूस आणि उंदीरक्लिक करा
30.एक तरुण माणूसक्लिक करा
31.रानटी व गावठी हंसक्लिक करा
32.कबूतर आणि मुंगीक्लिक करा
33.शेतकरी व बैलक्लिक करा
34.बढाईखोर माणूसक्लिक करा
35.शेतकरी आणि सापक्लिक करा
36.कस्तुरी मृगक्लिक करा
37.एक डोळा असलेले हरीणक्लिक करा
38.सिंह आणि इतर प्राणीक्लिक करा
39.नदी झाड आणि वाराक्लिक करा
40.कुरापती उंदीरक्लिक करा
41.कोकिळा कावळा आणि घुबडक्लिक करा
42.लोभी कुत्राक्लिक करा
43.संपत्तीचा उपयोगक्लिक करा
44.संपत्तीचा खरा उपयोगक्लिक करा
45.ससा आणि त्याचे मित्रक्लिक करा
46.मनोबलक्लिक करा
47.अति तेथे मातीक्लिक करा
48.गर्विष्ठ मेणबत्तीक्लिक करा
49.आत शिरणारी पावलेक्लिक करा
50.हरीण आणि कोल्हाक्लिक करा
51.कासव आणि बेडूकक्लिक करा
52.माणूस आणि उंदीरक्लिक करा
53.सोन्याचे अंडे देणारी कोंबडीक्लिक करा
54.गाढवाचा गैरसमजक्लिक करा
55.प्रेमळ शब्दक्लिक करा
56.वस्तूची उपयुक्तताक्लिक करा
57.लालची कुत्राक्लिक करा
58.कुत्र्याची दूरदृष्टीक्लिक करा
59.पोपटाची विद्याक्लिक करा
60.प्रत्युत्तरक्लिक करा
61.बोधकथा संग्रहक्लिक करा