मनोबल manobal marathi bodhkatha 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मनोबल manobal marathi bodhkatha  एका राजाचा एक लाडका हत्ती होता. हत्ती तरुण होता तेव्हा त्याच्यावर बसून राजाने अनेक युद्धे खेळली आणि जिंकलीही. पण हत्ती वृद्ध झाला तशी राजाने त्याला मोहिमांवर नेणे बंद केले. मात्र, त्याची देखभाल अतिशय काळजीने केली जात असे. एकदा हा हत्ती सरोवरात डुंबायला गेला असताना चिखलात अडकून बसला. त्याला बाहेर येता येईना. तो जोरजोरात ओरडू लागला. राजाचे सगळे माहूत त्याला बाहेर काढायचा प्रयत्न करू लागले. त्याला दोरीने ओढू लागले, भाल्याने टोचू लागले. हत्ती या उपायांनी हैराण झाला, तो निराश झाला. ही बातमी राजापर्यंत पोचली तेव्हा राजाने हत्तीच्या जुन्या माहुताला बोलावणे पाठवले. तो माहूत आला. त्याने परिस्थिती पाहिली आणि राजाला सांगितले, महाराज, ताबडतोब युद्धाचे नगारे वाजवा, सैन्याला गोळा व्हायला सांगा, आक्रमणाच्या घोषणा द्यायला सांगा. राजाने तसे आदेश दिले. बघता बघता नगारे वाजू लागले, सैन्य गोळा झाले. हे सर्व पाहून हत्तीच्या अंगातही वीरश्री संचारली आणि तो एका झटक्यात चिखलातून बाहेर पडला.

तात्पर्य : निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचाराने प्रगती होते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

शालेय बोधकथा संग्रह खालील प्रमाणे आहे सदर बोधकथेचे नाव वाचून वाचन लिंक या बटना खालील क्लिक करा व बोधकथा वाचन करा

अं.क्र.बोधकथेचे नाववाचन लिंक
1.भित्रा ससाक्लिक करा
2.एकीचे बळक्लिक करा
3.लोभीपणाक्लिक करा
4.चतुर म्हाताराक्लिक करा
5.कुत्रा व गाढवक्लिक करा
5.नाटकक्लिक करा
6.एकीचे बळक्लिक करा
7.वेळेचे महत्वक्लिक करा
8.अति विचाराने नुकसानच होतेक्लिक करा
9.नेहमी विचार करून बोलावेक्लिक करा
10.दिसते तसे नसतेक्लिक करा
11.दुसऱ्याच्या व्यंगावर हसू नयेक्लिक करा
12.पोपटपंचीक्लिक करा
13.भिमाचे गर्वहरणक्लिक करा
14.श्रावण बाळ आणि राजा दशरथक्लिक करा
15.लांडगा आणि कोकरूक्लिक करा
16.पर्वत आणि उंदीरक्लिक करा
17.मोर आणि करकोचाक्लिक करा
18.वाघोबा आणि ससाक्लिक करा
19.माकड आणि मगरक्लिक करा
20.सिंह आणि उंदीरक्लिक करा
21.लावा पक्षी आणि तिचे पिल्लेक्लिक करा
22.माणसाला किती जमिनीची गरजक्लिक करा
23.सुखी माणसाचा सदराक्लिक करा
24.ऐकावे जनाचे करावे मनाचेक्लिक करा
25.फुल भर दुधाची कहाणीक्लिक करा
26.नालाचा खेळा पराभवास कारणक्लिक करा
27.हत्तीची सभाक्लिक करा
28.नागार्जुन एक महान रसायन शास्त्रज्ञक्लिक करा
29.माणूस आणि उंदीरक्लिक करा
30.एक तरुण माणूसक्लिक करा
31.रानटी व गावठी हंसक्लिक करा
32.कबूतर आणि मुंगीक्लिक करा
33.शेतकरी व बैलक्लिक करा
34.बढाईखोर माणूसक्लिक करा
35.शेतकरी आणि सापक्लिक करा
36.कस्तुरी मृगक्लिक करा
37.एक डोळा असलेले हरीणक्लिक करा
38.सिंह आणि इतर प्राणीक्लिक करा
39.नदी झाड आणि वाराक्लिक करा
40.कुरापती उंदीरक्लिक करा
41.कोकिळा कावळा आणि घुबडक्लिक करा
42.लोभी कुत्राक्लिक करा
43.संपत्तीचा उपयोगक्लिक करा
44.संपत्तीचा खरा उपयोगक्लिक करा
45.ससा आणि त्याचे मित्रक्लिक करा
46.मनोबलक्लिक करा
47.अति तेथे मातीक्लिक करा
48.गर्विष्ठ मेणबत्तीक्लिक करा
49.आत शिरणारी पावलेक्लिक करा
50.हरीण आणि कोल्हाक्लिक करा
51.कासव आणि बेडूकक्लिक करा
52.माणूस आणि उंदीरक्लिक करा
53.सोन्याचे अंडे देणारी कोंबडीक्लिक करा
54.गाढवाचा गैरसमजक्लिक करा
55.प्रेमळ शब्दक्लिक करा
56.वस्तूची उपयुक्तताक्लिक करा
57.लालची कुत्राक्लिक करा
58.कुत्र्याची दूरदृष्टीक्लिक करा
59.पोपटाची विद्याक्लिक करा
60.प्रत्युत्तरक्लिक करा
61.बोधकथा संग्रहक्लिक करा