सन २०२६-२७ या आर्थिक वर्षामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या एकरकमी लाभाकरिता निधी वितरण anganvadi paripatrak
सन २०२६-२७ या आर्थिक वर्षामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या एकरकमी लाभाकरिता निधी वितरण anganvadi paripatrak संदर्भ: २) म. व बा.वि. वि., शा. नि. क्र. एबावि-२०२१/प्र.क्र.१०२/का.०६, दि. २६.०२.२०२४ शासन निर्णयः- संदर्भाधीन क्र. २ येथील शासन निर्णयान्वये एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या दिनांक ०१.०४.२०२२ पासूनच्या सेवानिवृत्ती / मृत्यू / … Read more