उर्दू माध्यमाच्या शाळांना मोहरम सुटी देणेबाबत school holidays 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

उर्दू माध्यमाच्या शाळांना मोहरम सुटी देणेबाबत school holidays 

संदर्भ:-1. अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ जळगाव यांचे पत्र दि.04/07/2025

2. अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटना यांचे पत्र दि.05/07/2025

उपरोक्त संदर्भिय विषयान्वये, संदर्भ क्र 1 व 2 अन्वये अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ व अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटना यांचे निवेदन कार्यालयास प्राप्त झाले. निवेदनात विनंती प्रमाणे इस्लाम धर्माचा पवित्र मोहर्रमचा आश्वरा सण 7 जुलै 2025 रोजी साजरा करण्यात येणार असल्यामुळे सदर सुट्टी उर्दू माध्यम शाळांना दि. 07/07/2025 सोमवार रोजी देण्यात येत आहे.

तरी आपल्या गट स्तरावरील सर्व जि.प. उर्दू शाळा व म.न.पा उर्दू शाळा मुख्याध्यापकांना आपण या बाबत अवगत करावे.

Related posts:

Leave a Comment