शालार्थ प्रणालीमधील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक माहितीमधील नोंदीमध्ये बदल shalartha pranali shikshak karmachari 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शालार्थ प्रणालीमधील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक माहितीमधील नोंदीमध्ये बदल shalartha pranali shikshak karmachari 

करणे/नव्याने नोंद (अपडेट) करणे.

संदर्भः-

मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/सेवापूर्व शिक्षण (एसबीटीई) २०२५-२६/०१४८२ दि. १५/०३/२०२५.

उपरोक्त संदर्भीय विषयान्वये कळविण्यात येते की, शिक्षकांच्या वरिष्ठ/निवडश्रेणी प्रशिक्षणाकरीता शिक्षकांची माहिती शालार्थ प्रणालीवरून घेण्यात येणार आहे. तथापि, शालार्थ प्रणालीवरील शिक्षकांच्या वैयक्तिक नोंदी जसे की, मोबाईल नं., ई-मेल आयडी, शाळेचे नाव, पत्ता, इत्यादी माहिती अपूर्ण अथवा नोंदविलेल्या नाहीत.

करीता आपणांस सूचित करण्यात येते की, आपले जिल्हयातील सर्व शिक्षकांच्या शालार्थ प्रणालीवरील वैयक्तिक नोंदी दिनांक ३१/०३/२०२५ रोजीपर्यंत अद्ययावत (Update) करणेबाबत मुख्याध्यापक यांना कळविण्यात यावे. तसेच सदरील नोंदी शाळास्तरावरुन अद्ययावत झाल्यानंतर सदरील नोंदी संबंधित अधीक्षक, वेतन व भनिनि पथक यांनी शालार्थ प्रणालीवर मान्य (Approve) कराव्यात.

करीता सदरील कामकाज प्राधान्याने पूर्ण करण्यात यावे.

Related posts:

Leave a Comment