प्रेरणादायी शालेय सुविचार मराठी, हिंदी, इंग्रजी pdf स्वरूपात उपलब्ध motivational good thoughts
प्रेरणादायी शालेय सुविचार मराठी, हिंदी, इंग्रजी pdf स्वरूपात उपलब्ध motivational good thoughts सुविचार (मराठी) ➡️देशातील प्रत्येक घर हे शाळा आहे आणि घरातील माता- पिता हे शिक्षक आहेत. ➡️विद्या विनयेन शोभते. ➡️वाचन हे मानचे अन्न आहे. ➡️विद्या हे मनुष्याचे सुंदर रुप आहे. ➡️मनुष्य मरेपर्यंत विद्यार्थी असतो. ➡️विद्यार्थी म्हणजे शिक्षाणाचा मुलामा चढलेली कलाकृति ➡️जो मुल्लाचे मन जाणतो, … Read more