डिजिटायझेशन” अंतर्गत Maha eHRMS प्रणाली मध्ये भौतिक सेवापुस्तके डिजिटल करणे संदर्भात मार्गदर्शक सूचना service book digitisation guidelines
डिजिटायझेशन” अंतर्गत Maha eHRMS प्रणाली मध्ये भौतिक सेवापुस्तके डिजिटल करणे संदर्भात मार्गदर्शक सूचना service book digitisation guidelines वाचा : शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांकः संकीर्ण-२०२५/प्र.क्र.२७/मआस्था, दिनांक २० जून, २०२५ (Maha eHRMS प्रणालीच्या पुर्वतयारी बाबतच्या सूचना) प्रस्तावना :- १. राज्य शासकीय अधिकारी व कर्मचा-यांच्या “नियुक्ती ते सेवानिवृत्तीपर्यंतच्या” सेवा विषयक बाबींवरील कार्यवाही व प्रक्रियांचे स्वयंचलन करण्याकरीता … Read more