परीक्षेच्या आयोजनाच्या सुधारित दिनांकाबाबत mpsc exam ayojan
परीक्षेच्या आयोजनाच्या सुधारित दिनांकाबाबत mpsc exam ayojan (१) महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ (जाहिरात क्रमांक ११७/२०२५) (२) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ (जाहिरात क्रमांक १२४/२०२५) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ च्या परीक्षेचे आयोजन दिनांक २१ डिसेंबर, २०२५ रोजी सकाळी ११.०० ते १२.०० या कालावधीत … Read more