प्रभावी सूत्रसंचालन सत्कार समारंभासाठी सुंदर चारोळ्या satkar samarambha charoli
प्रभावी सूत्रसंचालन सत्कार समारंभासाठी सुंदर चारोळ्या satkar samarambha charoli ” परिश्रमाने कार्य ज्यांचे बहरले आले फळा सत्काराच्या पुष्पमाला अर्पूया त्यांच्या गळा ” ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ प्रत्येक यशाचे पाऊल… ज्यांच्याकडे वळते जीवन कसे जगावे… ज्यांना पाहून कळते प्रत्येक सत्कार्याला… ज्यांचे पाठबळ मिळते कर्तव्य म्हणजे काय?.. हे ज्यांना पाहून कळते अशा कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्त्वांचा सन्मान ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ” कर्तबगारीच्या कळसावर तुमच्या … Read more