100+ ध्वनीदर्शक शब्द संग्रह, प्राणी, पक्षी, वाहने, विविध वस्तूंचे ध्वनीदर्शक शब्द संग्रह dhwanidarshak shabda 

100+ ध्वनीदर्शक शब्द संग्रह, प्राणी, पक्षी, वाहने, विविध वस्तूंचे ध्वनीदर्शक शब्द संग्रह dhwanidarshak shabda  १. माकडाचा – भुभुःकार २. गाढव – ओरडणे, रेकणे ३. डुक्कर – घुरघुर, गुरगुर ४. तरस – हसणे ५. शेळी-मेंढी – बें बें ६. पाल – चुकचुकणे ७. माणूस – टाहो फोडणे, रडणेमाशी -घोंघावणे ८. मूल – आक्रोश, किंचाळी ९. साप, … Read more